Headlines

‘Neet’ paper leak; MNS attacks ‘RCC’, class boards and Motegaonkar’s image are covered in black, banners are also torn



नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या शहरातील आरसीसी कोचिंग क्लासेसविरोधात सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरोधात मनसेने आक्रमक भूमिक

.

यावेळी मनसेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला की, येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांचे संपूर्ण पैसे परत करण्यात यावेत तसेच आरसीसी कोचिंग क्लासेस कायमस्वरूपी अकोल्यातून बंद करण्यात यावेत. अन्यथा मनसेच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनात संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी, शहराध्यक्ष सौरभ भगत, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड, मुकेश धोंडफळे, सौरभ फाले, विजय बोचरे, सर्कल प्रमुख निलेश स्वर्गीव, नारायण मेहरे आदी उपस्थित होते. वर्षानुवर्षे वैद्यकीय प्रवेशासाठी ‘लातूर पॅटर्न’ हा परवलीचा शब्द मानला जात होता. मात्र, या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या अकोल्यातील विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे ‘नीट’चा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी यामुळे तणावात येऊ शकतात.

विद्यार्थी येऊ शकतात तणावात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *