![]()
पूर्व प्राथमिक शिक्षण हे जीवनाचा पाया आहे. या वयात चांगल्या शिक्षणाबरोबरच बुद्धिवर्धनासाठी इतर उपक्रमही खूप महत्त्वाचे असतात. संगीत, नृत्य, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये लहानपणापासून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लहान मुले आईवडिलांचे अनुकरण करत असत
.
पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या पालकांनी विद्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.