![]()
नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीविरोधात कॉक्रोच पार्टीने दिल्लीत आंदोलन केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटनांनीही आंदोलन केले. राज्य शासनाने अद्याप संपूर्ण महाराष्ट्राची एकत्रित अधिकृत आकडेवारी जाहीर केली नसली १५ पेक्षा अधिक एफआयआर आणि ९०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत शिवाजी पार्क, माहीम, दादर, वरळी, सायन, कालाचौकी, भोईवाडा आणि वडाळा टीटी पोलिस ठाण्यांत १३ एफआयआर नोंदवण्यात आले. बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ९०० हून अधिक विद्यार्थी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाकिस्तानातून संचलित ५०० खाती रडारवर आहेत.
Source link
कॉक्रोच पार्टी आंदोलन:राज्यात 900 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल, पाकिस्तानातून संचालित 500 खाती रडारवर