Headlines

मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मनमाडला तीव्र निदर्शने:पोलिस ठाणे व मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन; संबंधितावर कारवाईची मागणी‎



मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह, मानहानीकारक व अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ येथील सकल मराठा समाजच्या वतीने तीव्र निर्दशने करण्यात आली. याप्रकरणी पोलिस ठाणे व मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच

.

दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या भाषणामध्ये मराठा समाजातील मुली व महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित वक्तव्याची कायदेशीर तपासणी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मयूर बोरसे, राजाभाऊ करकाळे, नाना शिंदे, कांतीलाल येणारे, नगराध्यक्ष योगेश पाटील, डॉ. सुहास जाधव, हेमंत गवळे, सुनील हांडगे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *