![]()
कुर्डुवाडी1 मिनिटापूर्वी
- कॉपी लिंक
कुर्डुवाडी शहरात नगरपालिकेचे सुमारे १०० गाळे अनामत रक्कम आणि वाढीव दुकान भाड्यामुळे धूळखात पडून आहेत. या गाळ्यांतून नगरपालिकेला कोणताही महसूल मिळत नाही आणि बेरोजगारांना रोजगारासाठी जागाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे कुर्डुवाडीतील व्यापाऱ्यांना या गाळ्य