Headlines

खंडाळ्यात नारळी सप्ताह सांगता;‎ 75 हजारांवर भाविकांना महाप्रसाद‎:सारंगधर महाराज भोपळे-शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनासह धार्मिक कार्यक्रम‎



येथे श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या २८१ व्या फिरत्या नारळी सप्ताहाची मंगळवारी सारंगधर महाराज भोपळे-शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. सप्ताहात आध्यात्मिक ज्ञानासोबतच ७५ हजारांपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

.

श्री शंकर स्वामी महाराज यांचा २८१ वा सप्ताह खंडाळ्यात मोठ्या उत्साहात झाला. येथील ग्रामस्थांनी सर्वतोपरी मदत करून सप्ताह यशस्वी केला. पुढील वर्षासाठी वैजापूर तालुक्यातील सवंदगावला २८२ व्या सप्ताहाचा मान मिळाला आहे. करंजगाव व वाकला या गावांनीदेखील मागणी केली होती. २०२७ मधील २८२ वा सप्ताह ग्रामस्थांना नागपंचमीला सुरू होणार आहे.

भजनातून मनाची शुद्धी होते : सारंगधर महाराज भोपळे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *