Headlines

एसटी आली रे अंगणी.. बंद पडलेली नगर-दहिगाव बस पुन्हा सुरू:कुकाणा परिसरातील विद्यार्थी अन् ग्रामस्थांची गैरसोय दूर; नागरिकांनी केला जल्लोष‎



काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव एसटी बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली असून या बससेवेमुळे कुकाणा व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बस कुकाणा बसस्थानकावर दाखल होताच ग्राम

.

काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कुकाणा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी,व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रवासाची गैरसोय दूर झाली आहे बससेवा सुरू करण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेला पाठपुरावा आणि रितेश भंडारी यांनी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. त्यांच्या प्रयत्नांना अवघ्या दोन दिवसांत यश मिळाले.

विद्यार्थी अन् नोकरदारांना मिळाला दिलासा काही काळापासून बंद असलेली अहिल्यानगर–दहिगाव बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कुकाणा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी,व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रवासाची गैरसोय दूर झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *