![]()
श्रीरामपूर12 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
तालुक्यातील बेलापुर एज्युकेशन सोसायटीच्या जेटीएस हायस्कूल मधील इयत्ता दहावी १९७५-७६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल ५० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. यावेळी शालेय