![]()
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळण्यासाठी १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. मात्र, कार्ड काढल्यानंतर त्यात रिचार्ज (टॉप-अप) करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन कराव
.
^एनसीएमसी सुरू झालेले हे स्मार्ट कार्ड सार्वजनिक वाहतुकीच्या डिजिटल परिवर्तनातील महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सुरुवातीला काही अडचणी येणे स्वाभाविक असते. मात्र, कालांतराने प्रवाशांना या प्रणालीची सवय होईल आणि प्रवास अधिक सुलभ बनेल. – कमल वानखडे, एटीएस, अमरावती.