Headlines

सिंहस्थाचा विक्रमस्थ प्रारंभ:नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला एकाच दिवशी या पाच विक्रमांची नोंद




गोदावरीचा पावन तीर…, वैदिक मंत्रांचा मंगलघोष…, शंखनादाने दुमदुमलेला आसमंत…, भगव्या धर्मध्वजेच्या स्वागतास एकवटलेला संत समुदाय अन् श्रद्धेच्या अपार भावनेने भारावलेले वातावरण! जणू हजारो वर्षांच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेने आज रामतीर्थाने पुन्हा एकदा सजीव रूप धारण केले. दुपारी 12 वाजून 02 मिनिटांनी सूर्याचा सिंह राशीत प्रवेश हाेताच गोदामाईच्या साक्षीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भगवी धर्मध्वजा आकाशात फडकली आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय प्रारंभाचा ऐतिहासिक शंखनाद झाला. एकाच दिवशी या पाच विक्रमांची नोंद या संपूर्ण दिव्य ध्वजारोहणाचे दिव्य वार्तांकन फक्त ‘दिव्य मराठी’मध्ये तुम्ही एका क्लिकवर वाचू आणि पाहू शकता…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *