Headlines

धनगर आरक्षण; सोयगावात आक्रोश मोर्चा:सोयगाव तहसील कार्यालयात महसूल सहायक अधिकाऱ्यांनी स्वीकारले निवेदन ‎




धनगर समाजाच्या आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सोयगाव येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात सादर केले. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील लढाई पूर्ण ताकदीने लढावी आणि निर्णय प्रतिकूल झाल्यास आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ठोस ‘प्लॅन-बी’ तयार ठेवावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *