![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. सलग 13 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काल तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले होते.
Source link
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस:प्रकृती खालावल्याने काल घेतले सलाईन, राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन