Headlines

पैठणला देखाव्यामधून घडतेय समाजप्रबोधन:संतांची साहित्यनिर्मिती, मानवतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न‎



पैठण संत एकनाथ महाराजांचे जीवनचरित्र, त्यांची महान साहित्यनिर्मिती आणि समाजप्रबोधनाचा विचार गणेशोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न नारळा येथील शिवगर्जना गणेश मंडळाने केला आहे. मंडळाच्या वतीने संत एकनाथ महाराजांच्या

.

१२ बाय ८ फुटांच्या जागेत साकारला देखावा गणेश गोजरे यांनी हा सुबक देखावा साकारला आहे. बॅनर, लाकडी पट्ट्या, कापड आणि कार्डशीटचा अत्यंत कल्पक वापर करून अवघ्या १२ बाय ८ फुटांच्या जागेत हा देखावा उभा करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष अमित चोरमोरे, उपाध्यक्ष महेश कुठे आणि अक्षय वैकुंठे, कलाशिक्षक गणेश गोजरे यांचे असून, शिवगर्जना गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी देखाव्याच्या निर्मितीसाठी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *