Headlines

कन्नड, सोयगाव तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा:पीक विमा तातडीने द्यावा, कन्नड येथे माजी आमदार नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎



कन्नड व सोयगाव या तालुक्यांत पावसाअभावी खरीप हंगाम हातातून गेला आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. या तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी कन्नड येथील पिशोर नाका येथे निदर्शने करण्यात आले. करपलेली पिके घेऊन का

.

सत्ताधारी पक्षाचा आमदार असून विम्यातून वगळले

याकूब शेख म्हणाले की, विद्यमान राजकीय नेतृत्व तालुक्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अत्यंत निष्प्रभ ठरले आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असून कन्नड तालुक्यास पीक विम्यातून वगळण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *