![]()
सोयगाव22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सोयगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असतानाच वरठाण लघु प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीला ठिकठिकाणी मोठी भगदाडे पडल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. यंदा शंभर टक्के भरलेला हा तलाव सध्या गळतीमुळे सात फुटांनी रिकामा झा