![]()
चांदवड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ८२८ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी २६२ मुले व १८५ मुली अशा एकूण ४४७ विद्यार्थ्यांची थेट
.
१५ नामांकित कंपन्यांनी घेतला मेळाव्यात सहभाग रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटो, ह्युंदाई मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा, किर्लोस्कर यांसह विविध १५ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.