Headlines

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान:विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षकांनी सहभाग घेत परिसर केला स्वच्छ‎



येथील जनता विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गजेंद्र अवघड होते. तर प्रमुख पाहुणे म्हण

.

जयंतीनिमित्त विद्यालय परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले. विद्यार्थी, प्राचार्य व शिक्षकांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन अमोल डवरे यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *