![]()
अमरावती12 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अमरावती शहरात सध्या १४ उपकेंद्र अस्तित्वात आहे मात्र शहरातील नागरी वस्तींचा झपाट्याने विस्तार होत असताना महावितरणकडील वीज यंत्रणेचे इन्फ्रास्ट्रक्चर मात्र अपुरे पडत आहे. वाढती घरांची संख्या आणि विद्युत उपकरणांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे विजेच