Headlines

Admin

Punjab Govt Jobs 150 Posts | Apply Now

1 तासापूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीच्या माहितीमध्ये SSC ने स्टेनोग्राफरच्या 731 पदांसाठी भरती काढली, पंजाबमध्ये पशुवैद्यकीय निरीक्षकाच्या 150 रिक्त जागांची घोषणा केली. त्याचबरोबर श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात 33 नॉन-टीचिंग पदांसाठी जागा उपलब्ध झाल्या आहेत. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. SSC ने स्टेनोग्राफरच्या 731 पदांसाठी भरती काढली,…

Read More

श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई – धीरेंद्र शास्त्री भेटीवरील टीका फेटाळली

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव हल्ली प्रसिद्धीसाठीच काहीतरी बोलतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेली टीका धुडकावून लावली आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अखिल…

Read More

महाराजांबद्दल कोणतेही अपशब्द खपवून घेणार नाही:रितेश देशमुखने फटकारले; धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत, असे त्याने स्पष्ट केले आहे. अभिनेता रितेश देशमुख…

Read More

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. भोंदूला एवढीच…

Read More

Delhi Airport Swiss Flight Engine Fail

नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी झाले. स्विस एअरलाइन्सचे LX147 विमान शनिवारी रात्री 1:08 वाजता टेकऑफ करणार होते. तेव्हा त्याचे एक इंजिन निकामी झाले आणि त्याला आग लागली. त्यानंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांना रनवेवर आपत्कालीन स्लाइडचा वापर करून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 6…

Read More

बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे 'जोडेमारो' आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावरून निषेध

छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तीव्र ‘जोडेमारो’ आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते….

Read More

भाजप कार्यकर्त्यांना मिळणार संघटनात्मक ताकद:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन कार्यशाळा पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद दिली जाईल आणि पक्षाची बांधणी मजबूत केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीला ओबीसी कल्याण मंत्री…

Read More

Punjab CM Mann Meets President; MP Bhajji Security| arvind kejriwal raghav chadha

Marathi News National Punjab CM Mann Meets President; MP Bhajji Security| Arvind Kejriwal Raghav Chadha जालंधर5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पार्टी (AAP) च्या 7 खासदारांनी पक्ष सोडल्यावरून सुरू असलेला गदारोळ थांबलेला नाही. पंजाबमधील AAP सरकारने माजी क्रिकेटपटू आणि पक्ष सोडणारे राज्यसभा खासदार हरभजन सिंग भज्जी यांची Y श्रेणीची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यांच्या जालंधर…

Read More

खामगाव हादरले!:लग्नात डीजेवर नाचताना चुकून धक्का लागल्याच्या वादातून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात एका लग्न समारंभादरम्यान क्षुल्लक वादातून 23 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शोएब खान अमीन खान असे मृत युवकाचे नाव असून, तो बर्डे प्लॉट परिसरातील रहिवासी होता. स्थानिक स्मशानभूमीजवळ आयोजित एका लग्नात डीजेच्या तालावर युवक नाचत असताना, शोएबचा धक्का दुसऱ्या एका युवकाला लागला. या अत्यंत…

Read More

अर्चना पूरन सिंह यांच्या मुलाची ₹87 हजार रुपयांची फसवणूक:आयुष्मानकडून फ्री ट्रायलच्या नावाखाली कंपनीने घेतले पैसे

अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांचा धाकटा मुलगा आयुष्मान सेठी नुकताच कथित क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा बळी ठरला. त्याच्याकडून ₹87,000 ची फसवणूक झाली. या घटनेबद्दल आयुष्मानने मोठा भाऊ आर्यमानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सांगितले. व्लॉगच्या एका भागात घाबरलेला आयुष्मान म्हणताना दिसला, ‘माझ्या क्रेडिट कार्डमधून ₹87,000 कापले गेले.’ जवळ बसलेल्या अर्चनाने लगेच म्हटले, ‘कार्ड रद्द कर. क्रेडिट कार्ड…

Read More