राघव चड्डांपासून शिंदेंपर्यंत सगळेच ईडीला घाबरून पळाले:भाजपचे बुवा-बाबा इतिहासाची मोडतोड करतायत, मराठीच्या मुद्द्यावर तडजोड नको- संजय राऊत
आपचे काही ऑपरेशन लोटस झालेले नाही. सर्वच पक्षात असे पळून जाणारे लोकं असतात.आमच्याकडून 40 जण पळून गेले शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते पळपुटेच आहेत ना? शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकतात अशा लोकांना काय म्हणणार, सर्वच पक्षात असे पळपुटे लोकं असतात, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राघव…