कोणत्याही समाजाने त्यांचा इतिहास विसरता कामा नये- अंकित राणे:अकोट येथे परशुराम जयंती सोहळा,सर्वभाषिक समितीतर्फे शोभायात्रा
प्रतिनिधी | अकोट कोणत्याही समाजाने त्यांचा इतिहास विसरू नये, कारण समाजाचा दैदिप्यमान इतिहास विसरला की, त्याचा भूगोल बिघडतो आणि त्यानंतर त्या समाजाची झपाट्याने अधोगती होते, ब्राह्मण समाज सुद्धा याला अपवाद नाही, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार अंकित काणे यांनी येथे केले. स्थानिक सर्वभाषिक परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भगवान परशुराम जयंती सोहळ्यात अंकित…