Headlines

Admin

चौंढाळा येथे 15हजार भाविकांनी घेतले श्री रेणुका माता देवीचे दर्शन:देवी कुमारिका स्वरूपात असल्याने विवाह सोहळे होतात वेशीबाहेर‎

पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा हे ऐतिहासिक व धार्मिक गाव आपल्या आगळ्यावेगळ्या परंपरांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ओळखले जाते. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगडच्या रेणुका मातेचे उपपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौंढाळा येथी . चौंढाळा गावात देवीविषयी असलेल्या अगाध श्रद्धेतून अनेक शतकांपासून काही अनोख्या परंपरा पाळल्या जातात. देवी येथे कुमारिका स्वरूपात विराजमान असल्याने गावात शुभ विवाह सोहळे…

Read More

पैठणमध्ये साकार होणार भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर:नाथवंशज योगिराज महाराज गोसावी यांचा संकल्प, 6एकर जागेवर होणार मंदिराची उभारणी‎

संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधीभूमी असलेल्या ऐतिहासिक पैठण नगरीत संतविचारांचा वारसा चिरंतन जतन करण्याच्या उद्देशाने भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नाथवंशज योगिराज महाराज गोसावी पैठण . संत एकनाथ महाराजांच्या १४ व्या वंशजांच्या या संकल्पनेला भाविकांच्या सहभागातून प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा मानस असून शांतिब्रह्म स्पिरिच्यूअल फाउंडेशनच्या माध्यमातून…

Read More

CJPच्या सौरव दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदेंना अटक:जंतरमंतरवर जबरदस्तीने घुसल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; 3 दिवसांत दुसऱ्यांदा अटक

कॉकरोच जनता पार्टीच्या 3 सदस्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हा दावा CJP लीगल टीमच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी एका X पोस्टमध्ये केला आहे. तिघांविरुद्ध BNS कलम 329 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्ना यांनी लिहिले आहे- दिल्ली पोलिसांनी सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यातून अटक केली. त्यांच्यावर…

Read More

कन्नड येथील खूनप्रकरणी दांडा, रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त:कन्नड न्यायालयाकडून आरोपीस 3 दिवसांची पोलिस कोठडी‎

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करणाऱ्या पतीस कन्नड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गजानन कॉलनी, कन्नड येथे सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुकेश कुंभकर्ण याने पत्नी रोहिणी (४४) हिचा खून केला होता. घटनेनंतर आरोपी पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्यास मंगळवारी न्यायालयाने कोठडी सुनावली आहे . या प्रकरणी मृत महिलेचा…

Read More

दुष्काळात कमाई:पाणीटंचाईमुळे संभाजीनगरात 169 टँकर, राज्यात सर्वाधिक, राज्यात पाणी पुरवणाऱ्या 768 पैकी 753 टँकर खासगी

राज्यात ऑक्टोबर महिन्यात एरवी जलसाठे तुडुंब भरलेले असतात. मात्र गेल्या ३ वर्षांत पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र टँकरग्रस्त होऊ लागला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या ऑक्टोबरमधील पहिल्या आठवड्याच्या अहवालानुसार १० जिल्ह्यांत ६३५ गावे आणि २,४४७ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा सर्वाधिक १६९ टँकरसह राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शासकीय १५…

Read More

पैठणला महिलांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम:नगरसेविका वैशाली परदेशी, महेश मुंदडा यांचा विविध प्रभागांमध्ये उपक्रम‎

शहरातील भवानीनगर प्रभागात माजी नगराध्यक्ष सोमनाथपरदेशी यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेविका वैशाली ईश्वर परदेशी व नगरसेवक महेश मुंदडा यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे भवानीनगर परिसरातील शमी गणपती ते रेणुका माता मंदिर दरम्यानचा संपूर्ण परिसर स्वच्छ व निर्मळ करण्यात आला. यावर्षी पैठण शहरात अनेक मंडळांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दांडियाचे कार्यक्रम…

Read More

नाशिकला नाफेड, एनसीसीएफ गोदामात 9.60 लाख क्विंटल कांद्याचा चिखल:दर नियंत्रणासाठी निकृष्ट खरेदी केल्याचे उघड

दर नियंत्रणासाठी केंद्रीय ग्राहक मंत्रालयासाठी नाफेड, एनसीसीएफने खरेदी केलेला ९.६० लाख क्विंटल कांदा नाशिकमध्ये सडला आहे. उत्कृष्ट दर्जाच्या २३ रुपये प्रतिकिलो या भावाने ११.९० लाख क्विंटलची खरेदी दाखवली होती. त्यापैकी फक्त २.३० लाख क्विंटल या संस्था बाजारात आणू शकल्या. सडलेला ९.६० लाख क्विंटल कांदा खत बनवण्यासाठी म्हणूनही कुणी घेत नाही. परिणामी या संस्थांनी ३० सप्टेंबर,…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट‎:बीडच्या चंपावती विद्यालयात 3 नव्हे 295 विद्यार्थी बोगस; गुन्हा दाखल करण्याचे आदेश, शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू

राज्यभर संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश विकत घेण्याचा गैरप्रकार गुरुवारी (८ ऑक्टोबर) ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे चव्हाट्यावर आला होता. प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक के. जी. दातखीळ यांनी बीडच्या चंपावती शाळेच्या संपूर्ण पटसंख्येची पडत . परंतु, प्रत्यक्षात हजेरीपट तपासणीत केवळ ९७३ विद्यार्थी आढळले. ३ नव्हे, तर २९५ विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेशित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे….

Read More

संभाजीनगरात जुन्या 5 पुलांपैकी एकही न पाडता बनेल अखंड पूल:केंब्रिज चौक ते वाळूजपर्यंतच्या 18 किमी उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर

छत्रपती संभाजीनगरातील केंब्रिज चौक ते वाळूजच्या ओॲसिस चौकादरम्यानच्या प्रस्तावित अखंड उड्डाणपुलासाठी सध्याचे पाचही पूल पाडण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले होते. पण ‘दिव्य मराठी’च्या माहितीनुसार एकही पूल न पाडता मर्जिंग-डिमर्जिंगसाठी जुने पूल वापरले जातील. त्यामुळे हे पूल ‘जैसे थे’ ठेवून त्या शेजारी 18 किमीचा नवा पूल उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी भूसंपादनाचीही गरज…

Read More

नालासोपाऱ्यात जिममध्ये तरुणींचे शोषण; 30वर व्हिडिओ जप्त, धर्मांतराचा दबाव:150 तरुणी अडकल्याचा संशय; मुख्य आरोपीसह तिघांवर गुन्हा

नवरात्रोत्सवात गरबा खेळणाऱ्या महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नालासोपारा येथील एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. पश्चिमेकडील छेडानगर परिसरातील ‘वेबकॉर्न जिम’मधील या प्रकारानंतर पोलिसांनी मुख्य संशयित आरिफ अयुब शेख याला अटक . पीडितेच्या तक्रारीनुसार, आरिफने फिटनेस टिप्सच्या बहाण्याने मैत्री करून, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. त्यानंतर खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन निकाह आणि…

Read More