Headlines

Admin

युरोपचा ‘व्हाइट स्टॉर्क’ नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात:शुभ्र शरीर, लाल चोच अन् काळ्या पंखांच्या टोकांमुळे पक्षी ठरतोय सर्वांचे आकर्षण‎

युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेला ‘व्हाइट स्टॉर्क’ (पांढरा महाबलाक) हा देखणा स्थलांतरित पक्षी अनेक वर्षांच्या खंडानंतर नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दाखल झाला आहे. १० ऑक्टोबर या जागतिक प्रवासी पक्षी दिनाच्या निमित्ताने या राजबिंड्या पाहुण्या . पक्ष्यांच्या अथांग विश्वात निसर्गाने विविध रंगांची आणि वैशिष्ट्यांची उधळण केली आहे. काही पक्षी आपल्या मधूर आवाजाने मन जिंकतात, तर काही त्यांच्या…

Read More

काँग्रेस MP अकोइजामचा दावा- चौकशी रिपोर्ट मिळाला नाही:नाव उघड करून गोपनीयतेचा भंग; JNUच्या 11 विद्यार्थिनींचा लैंगिक छळाचा आरोप

काँग्रेस खासदार एंगोचा बिमोल अकोइजाम यांनी JNUच्या लैंगिक छळाच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी चौकशी अहवाल न देणे आणि गोपनीयतेचे नियम मोडल्याचा आरोप केला आहे. अकोइजाम यांनी सांगितले की, 9 ऑक्टोबर रोजी अंतर्गत समितीची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याच दिवशी काही तासांच्या आत कुलगुरूंनी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला. त्यांनी…

Read More

वाळलेल्या पिकांचे पेंढे घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या:दिंडोरीत शेतकऱ्यांचे आंदोलन; तालुका दुष्काळी घोषित करण्याची मागणी‎

तालुक्यात झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, दिंडोरी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक मणियार आणि माजी सरपंच संतोष रहिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी हातात व डोक्यावर वाळलेल्या भात, वरई आणि…

Read More

खेडेमध्ये रोज 20 हजार भाविक घेतात हिंगलाज मातेचे दर्शन‎:महापूजा, महाआरती, दुर्गासप्तशती पाठपठण व विविध कार्यक्रमांचे आयोजन

. निफाड तालुक्यातील हिंगलाजनगर (खेडे) येथील हिंगलाज देवीमातेच्या दर्शनासाठी दररोज पहाटेपासून सुमारे २० हजार भाविकांची रीघ लागत आहे. नवरात्रोत्सवातील देवीमातेचा यात्रोत्सव बुधवारी (दि.१४) होत आहे. हिंगलाज देवीमातेचे मूळ स्थान पाकिस्तान व बलुचिस्तान सीमेवरील हिंगला पर्वतावर असल्याचे सांगितले जाते. देवीमातेचे मूळ स्वरूप कुमारिका अवस्थेतील आहे. डोंगरपुरी नावाच्या भक्ताच्या श्रद्धेमुळे हिंगलाज माता खेडे येथे आल्याचे सांगितले जाते….

Read More

जायखेड्यात कानबाईच्या पारंपरिक गीतांसह सप्तशृंगी मातेचा जयघोष:पारंपरिक अहिराणी गीतांसह सप्तशृंगी मातेच्या गाण्यांनी रंगली मैफल‎

‘सप्तशृंगी गडावर आई तुझा वास…’ आणि ‘कानबाई गं तुना रथ चालना…’ या भक्तिगीतांच्या सुरांनी जायखेडा बाजारपेठेत नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला भक्तिरंग चढला. सप्तशृंगी मातेचा महिमा सांगणारी गीते आणि अहिराणी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या कानबाई मातेची प . पिंपळादेवी नवरात्र उत्सव मित्र मंडळ व सामाजिक कार्यकर्ते कैलास अहिरे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला शेकडो महिला व पुरुष भाविकांनी…

Read More

आंध्रात उभारले जात आहे गुगल डेटा सेंटर:आरोप- 160 एकर जंगल साफ, पाण्याचा तुटवडा भासेल; गुगलचा दावा- एअर कूलिंग तंत्र वापरू

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे गुगलचे डेटा सेंटर उभारले जात आहे. या प्रकल्पांतर्गत तीन कॅम्पस उभारले जाणार आहेत. राज्य सरकारने यासाठी तीन गावांमधील 586 एकर जमीन दिली आहे. अदाविवरम-मुदासरलोवा गावात काम सुरू झाले आहे. 160 एकर क्षेत्रातील जंगल तोडून जमीन सपाट करण्यासाठी डोंगर कापल्याचा आरोप आहे. वन्यजीव अभयारण्य आणि जलाशयाजवळ हा प्रकल्प असल्याने पर्यावरणवादीही या प्रकल्पाला…

Read More

सप्तशृंगगडावर तिसऱ्या माळेची पंचामृत महापूजा:देवीचे तेजोमय रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी‎

सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात ‘सप्तशृंगी माता की जय, अंबे माता की जय’ असा जयघोष करत भाविकांनी परिसर दणाणून सोडला. तिसऱ्या माळेची पंचामृत महापूजा धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार यांच्या हस्ते झाली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच…

Read More

लखनऊत 15 दिवसांपासून पूर, 5 लाख जणांना फटका:हिमाचलमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा, उत्तराखंडच्या 7 जिल्ह्यांत पावसाची शक्यता

उत्तर प्रदेशाची राजधाी लखनऊत गत 15 दिवसांपासून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका 5 लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. फैजुल्लागंजमध्ये सर्वाधिक अडचणी आहेत. येथे 50 ते 60 हजारांहून अधिक घरे अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली आहेत. काही भागांत पाण्याची पातळी कमी झाली आहे, मात्र लोकांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. रस्त्यांवर नौका धावत आहेत. हवामान विभागाने…

Read More

कन्नडमध्ये 2 हजार 683 मंजूर कामे ठप्प:पंचायत समितीने संवेदनशील राहून रोहयोची कामे सुरू करावी, डॉ. राजपूत यांची मागणी‎

कन्नड तालुक्यात मोठा दुष्काळ पडला असून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यासाठी परि पत्रकही जारी करण्यात आले. मात्र २ हजार ६८३ मंजूर कामेही बंद पडलेले आहेत. पंचायत समिती प्रशासनाने संवेदनशील राहून ही कामे त्वरित सुरू करावीत अशी मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिलीपसिंग राजपूत, जिल्हा परिषद सदस्य डॉ….

Read More

लासूरगावात तिसऱ्या माळेपर्यंत 41हजार भाविकांनी घेतले श्री.दाक्षायणी देवीचे दर्शन:नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण‎

वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे शिवना नदीच्या काठावर वसलेल्या श्री देवी दाक्षायणी माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. . मंगळवारी तिसऱ्या माळेला छत्रपती संभाजीनगरसह परजिल्ह्यांतून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची रांग कायम होती. नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेपर्यंत सुमारे ४१ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांनी दिली….

Read More