उसाला रू. 5हजार दर जाहीर करा तरच कोयता लावू देणार:वडापुरातून पेटली ऊस दर आंदोलनाची ठिणगी, शेतकरी आक्रमक
जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊसाला जोपर्यंत पहिली उचल प्रतिमेट्रिक टन ४५०० रुपये आणि अंतिम दर ५००० हजार रुपये जाहीर करत नाहीत, तोपर्यंत आपल्या उसाला कोयता लावू देऊ नका, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोस . वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दर संघर्ष समितीचा शेतकरी मेळावा झाला….