‘श्री शिवाजी’ शारीरिक शिक्षण महाविद्यालयात योग दिन साजरा:प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण, विविध मान्यवरांची उपस्थिती
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय व जागतिक योग दिनाचे आयोजन श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालया मधील कार्यरत योगा विभागाच्या वतीने योगा हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्राध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन…