Headlines

Admin

शंकराचार्य लैंगिक शोषण प्रकरण आशुतोष महाराजांचा कट:गुप्त कॅमेऱ्यावर बटुक उलटला; म्हणाला- आशुतोषने धमकी – आमिष दाखवून खोटा जबाब घेतला

प्रयागराजमधील माघ मेळा… संगमाच्या काठी एका तंबूतून मंत्रांचा आवाज येत होता. काही तासांनंतर यज्ञ पूर्ण झाला. शाकंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी यांनी दोन बटूंना बोलावले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रत्येकी 6-6 हजार रुपये दक्षिणा दिली. दक्षिणा कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड घेतले. कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. बस इथूनच शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकवण्याचा खेळ…

Read More

मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवारी मुंबईतील मानखुर्द येथे चाळ कोसळून सहा जणांचा…

Read More

गौडगाव मंडळात खरिपाची 70 टक्के पेरणी:अद्रा नक्षत्राने शेतकऱ्यांना तारले, दमदार पावसाची प्रतीक्षा,दोन दिवस संततधारमुळे बळीराजा सुखावला

. बार्शी तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने ने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना खरीप पेरणीची सुरुवात करून दिली आहे. गौडगाव मंडळामध्ये पेरणीयोग्य, पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. जूनअखेरपर्यंत पावसाची गौडगाव मंडळात ९८ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. यावर्षी मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले….

Read More

संताप:तक्रारीकडे दुर्लक्ष, पोलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात सोमवारी दुपारी घरासमोरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून प्रीती गांगुर्डे या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धोकादायक पोलबाबत मागील वर्षीच तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला:पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी इंडोनेशियात पोहोचले, 7 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर क्रीडा (SPORTS) 2. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त 3. ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला टी-20 विश्वचषक जिंकला इतर 4. आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला 5. वक्फ बोर्डात पहिल्यांदाच दोन गैर-मुस्लिम सामील वक्फ बोर्ड…

Read More

प्रवासी सीटखाली दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक:डॅझलिंग लायटिंगचा थाटही नडला, श्रीरामपूर आरटीओची 27 स्लीपर बसेसना 1.45 लाखांचा ऑन द स्पॉट दंड‎

प्रवासी वाहतुकीचा परवाना घ्यायचा आणि बसमधून चक्क व्यावसायिक माल अन् दुचाकींची छुप्या पद्धतीने वाहतूक करायची, या ‘धंद्या’चा श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पर्दाफाश केला आहे. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि डोळे . प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये…

Read More

भंडारदरा 35टक्के भरले, मुळा धरणात यंदा प्रथमच नवीन पाण्याची आवक:भंडारदऱ्यात 24 तासांत 400 दलघफू नवे पाणी, हरिश्चंद्रगड परिसर जलमय

जून महिना कोरडा गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाची आणि अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह संपूर्ण अकोले तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवाधार ‘बॅटिंग’ सुरू केली आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर आणि रतनवाड . पाऊस असाच कोसळत राहिल्यास मंगळवारपर्यंत धरणाचा साठा ५ हजार दलघफूटांचा टप्पा ओलांडेल. दरम्यान, भंडारदऱ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून २६९७ क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात…

Read More

सलग 39 व्या वर्षी भद्रा मारुती पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान:गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवास‎

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती पायी दिंडीने सलग ३९व्या वर्षी भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गजानन महाराज बारगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. प्रस्थानापूर्वी श्री भद्रा मारुती मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व श्री हनुमानाची पूजा, आरती आणि हरिनाम कीर्तन करण्यात आले. त्यानंतर माजी…

Read More

तेलंगणात पतीला ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून मारले:पत्नी नर्स, विवाहबाह्य संबंधातून हत्या; छतावरून ढकलले होते, पण वाचला

तेलंगणामध्ये एका नर्सने प्रियकरासोबत मिळून आपल्या 35 वर्षीय पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 30 जून रोजी पतीला छतावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता. पण तो वाचला. त्यानंतर तिने रुग्णालयात उपचारादरम्यान त्याच्या नसेत लावलेल्या ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर इंजेक्ट केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात 32 वर्षीय आरोपी महिला संध्या, तिचा प्रियकर अनिल…

Read More

महाराष्ट्रातील केवळ तीन संतांच्या पालखी रथांना ‘जू’ देण्याचा मान:संत शेख महंमद महाराज पालखी रथासाठी ‘जू’ अर्पण करून जपली पवित्र परंपरा

सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलांसाठी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील बाबासाहेब डुबे, प्रसाद नवथर, पंडित चव्हाण, विश्वास महाडिक आणि विवेक महाडिक यांनी पारंपरिक ‘जू’ अर्पण करून भक्तीभावाची अनोखी परंपरा जपली आ . महाराष्ट्रात केवळ तीन संतांच्या पालखी रथांना अशा प्रकारे ‘जू’ अर्पण करण्याचा मान असून, त्यामध्ये श्री संत शेख महंमद…

Read More