Headlines

Admin

बंगाल गँगरेप मर्डर – मुख्य आरोपीसह 3 जणांना बेड्या:बारुईपूरमध्ये जिवंत मुलीला तलावात फेकले होते; शवविच्छेदन अहवालात दावा – फुफ्फुसे, पोटात पाणी आढळले

बंगाल पोलिसांनी सोमवारी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख आनंद सरदार अशी झाली आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला शहरातील बाजारपेठेतून पकडले. या अटकेसह प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 6 लोकांची एसआयटी (SIT) स्थापन…

Read More

धरण उशाला अन् कोरड घशाला; भर पावसात टाकेद तहानलेले:12 दिवसांनी गावात येते पाणी; कोट्यवधींच्या योजनांनंतरही नागरिकांचे हाल‎

प्रभू श्रीरामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि ‘सर्वतीर्थ टाकेद’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेद गावासह बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी व परिसरात भर पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने . शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर नल से जल आणि जलजीवन मिशनसारख्या योजनांवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घरोघरी…

Read More

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय प्रस्थान:24 जुलैला पंढरपुरात होणार आगमन; अठरा दिवस संतविचारांचा महोत्सव‎

संत ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र आपेगावातून सोमवारी (६ जुलै) सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या माता-पिता पालखी, दिंडी व रथ सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान पालखी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, आमदार विलास भुमरे यांच्या पत्नी वर्षा भुमरे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, भूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पोपट औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” ,…

Read More

पायी दिंडीसमोर प्रशासन झुकले:वाकला जि. प. शाळेस तीन शिक्षक तत्काळ देणार, वाकल्याच्या शिक्षक आंदोलनाला यश, जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले आश्वासन‎

वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला, वाकला येथील आठ शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (६ जुलै) अखेर यश मिळाले. शाळेला कुलूप, थाळीनाद आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देण्यासाठी निघालेली . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही : ^विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तीन शिक्षक तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, तर उर्वरित…

Read More

राममंदिर देणगी चोरी- 70 घटना CCTVत कैद:आरोपी खिसे-बूटात नोटांचे बंडल लपवताना दिसले; अनिल मिश्रांचे दुर्लक्ष- SIT चा ठपका

अयोध्या येथील राममंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टची बैठक तथा चंपत राय व अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यानंतर, सोमवारी रात्री 9 वाजता विशेष तपास पथकाचा (SIT) प्राथमिक अहवाल समोर आला. या अहवालानुसार, 27 एप्रिल ते 5 जून दरम्यान सीसीटीव्हीमध्ये सुमारे 70 संशयास्पद घटना कैद झाल्या. फुटेजमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेले 8 आरोपी नोटांची बंडले खिसे आणि बुटांमध्ये लपवताना…

Read More

संत एकनाथ महाराज पालखीचे आज प्रस्थान:471 व्या आषाढी वारीसाठी हजारो वारकरी सज्ज‎

येथून संतश्रेष्ठ श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याचे पालखी प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आल्याचे नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. नाथ…

Read More

आडूळ जि. प. शाळेत ग्रंथालयाचे उद्घाटन:विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे- आमदार भुमरे‎

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, ज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने पैठण तालुक्यातील आडूळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशालेत रविवारी सुसज्ज ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. या नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार विलास भुमरे यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन…

Read More

Pahalgam attack, Lashkar chief Hafiz also accused, evidence of Pakistan’s conspiracy also added, NIA files supplementary chargesheet

Marathi News National Pahalgam Attack, Lashkar Chief Hafiz Also Accused, Evidence Of Pakistan’s Conspiracy Also Added, NIA Files Supplementary Chargesheet नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला आरोपी करण्यात आले आहे. एनआयएने जम्मूच्या विशेष न्यायालयात…

Read More

जिल्हा बँकेच्या निकालानंतर दानवे-काळे यांच्यात कलगीतुरा‎:दानवेंची वरिष्ठांकडे तक्रार- काळे‎, ते महायुतीतूनच लढणार होते- दानवे‎

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा ‎‎निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत ‎‎आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात ‎‎आहेत. महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक ‎‎लढवणारे अंबादास दानवे यांनी ‎‎खळबळजनक आरोप केला आहे. कल्याण ‎‎काळे, जगन्नाथ काळे, किरण पाटील ‎‎डोणगावकर यांनाच महायुतीच्या पॅनलमधून ‎‎उभे राहायचे होते. मात्र तसे झाले नाही.‎म्हणून काळेंनी स्वतंत्र पॅनल उभा केला,‎असा आरोप दानवेंनी केला. महाविकास ‎‎आघाडीशी गद्दारी करणाऱ्या दानवेंची तक्रार…

Read More

टीईटी अट सक्तीविरोधात नऊ जुलैला ‘शाळा बंद’ आंदोलन:शिक्षक संघटनांनी दिला राज्य शासनाला इशारा

राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती, पदोन्नती प्रक्रियेतील नवीन अटी तसेच विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांचा निषेध करत हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात राज्यातील शिक्षक…

Read More