Headlines

Admin

ममता बॅनर्जी यांच्यावर घरासमोर चाकूने हल्ला:दुर्गापूजा मंडपाचे उद्घाटन करून परतत होत्या, TMC चा आरोप- हल्लेखोर महिलेने मद्यपान केले होते

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) म्हणण्यानुसार, मंगळवारी संध्याकाळी सुमारे ६:३० वाजता एक महिला ममता यांच्या घरी पोहोचली आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पक्षाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. TMC चे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी X वर पोस्ट करून…

Read More

गणेशोत्सवात चोरी करणारे तिघे हरियाणातून अटक:पोलिसांनी 4600 किमी पाठलाग करत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल येथून अटक केली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी तपास पथकाने चार हजार ६०० किलोमीटरचा प्रवास केला अशी माहिती परिमंडळ एक…

Read More

ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी तिवस्यात युवक काँग्रेसचा चक्काजाम:एसआयआर प्रक्रियेतील कथित घोळाचा निषेध, वाहतूक तासभर ठप्प

तिवसा येथे मंगळवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन झाले. राज्यातील एसआयआर (मतदार यादीचे सूक्ष्म पुनरीक्षण) प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. यामुळे तासभर महामार्ग रोखण्यात आला, वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी आरोप केला की, काही राज्यांमध्ये एसआयआरमधील अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पात्र…

Read More

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजकीय वर्तुळात खळबळ:मीनाक्षी शिंदेंच्या पतीची 9 तासांहून अधिक चौकशी

ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असून, ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसांनी 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. या दीर्घ चौकशीदरम्यान त्यांना मुख्य आरोपींसमोर बसवून विविध प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली….

Read More

बंगालमध्ये हिंदूंच्या दुकानांतून बिर्याणी घ्या, पोस्टर्सवरून वाद:हिंदू जागरण मंचाने लावले होते, वादानंतर म्हणाले- आदेश नाही, आवाहन आहे

दुर्गापूजेपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये पोस्टर्सवरून वाद सुरू झाला आहे. सिलीगुडीतील अनेक ठिकाणी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये हिंदू दुकानांतूनच मांस आणि बिर्याणी खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे पोस्टर्स हिंदू जागरण मंचाच्या वतीने लावण्यात आले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी अभिषेक दास यांनी आपणच हे पोस्टर्स लावल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले- या पोस्टर्सद्वारे आम्हाला हिंदू जागरण…

Read More

दुष्काळाचे सावट:शाही सीमोल्लंघन सोहळ्याला साधेपणाची किनार,खा. उदयनराजे भोसले यांचा निर्णय

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे होणारा ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. सातारच्या राजघराण्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा हा सोहळा परंपरेनुसार पार पडणार असला, तरी त्यानिमित्ताने होणारा अनावश्यक खर्च, बॅनरबाजी, जाहिरातबाजी आणि दिखाऊपणा टाळण्यावर भर देण्यात…

Read More

सोशल मीडियावर बेडशीट विक्रीच्या बहाण्याने सायबर फसवणूक:गडचिरोली पोलिसांची राजस्थानात कारवाई, तिघांना अटक

सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती, मैत्रीच्या माध्यमातून मिळवलेला विश्वास आणि बँक खात्यांचा गैरवापर अशा वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात गडचिरोली पोलिसांनी कारवाई केली आहे. सायबर फसवणुकीच्या दोन स्वतंत्र प्रकरणांचा तपास करताना पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या प्रकरणांमध्ये 1 कोटी 4 लाख रुपयांहून अधिक रकमेचे संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. एका प्रकरणात तरुणींच्या…

Read More

करणने सलमानला विचारले- तुम्ही अजूनही व्हर्जिन आहात का?:अभिनेता म्हणाला- कंट्रोल भाई; 13 वर्षांपूर्वी याच प्रश्नावर झाला होता वाद

करण जोहर यांनी १३ वर्षांनंतर पुन्हा सलमान खानला व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारला आहे. टॉक शो ‘कॉफी विथ करण सीझन ९’च्या पहिल्या भागात सलमान पहिला पाहुणा म्हणून सहभागी झाला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये करण जोहरने सलमानला १३ वर्षांपूर्वीचाच तो प्रश्न पुन्हा विचारला, की “तुम्ही अजूनही व्हर्जिन आहात का?” यावर सलमान खानने आपल्या अंदाजात मिश्कीलपणे उत्तर दिले- “कंट्रोल…

Read More

Amit Shah Targets Rahul Gandhi; Congress Will Lose 2029 Election Again

नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशभरात SIR आणि निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी प्रथमच वक्तव्य केले. ते म्हणाले— राहुल गांधी SIR च्या आडून घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशातील जनता त्यांचा अजेंडा चांगल्या प्रकारे समजून आहे. ते म्हणाले— SIR प्रक्रिया 2024 नंतर सुरू झाली, तर राहुल गांधी राजकारणात आल्यापासूनच काँग्रेस…

Read More

महामार्गांवरील अपघातग्रस्तांना आता हवाई रुग्णवाहिकेचा आधार:नवीन वर्षात सेवा सुरू करण्याचे नियोजन

महामार्गांवर होणाऱ्या गंभीर अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळावेत आणि जीवितहानी टाळता यावी, यासाठी राज्य सरकारकडून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. अपघातानंतरचा पहिला तास जखमींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात रुग्णाला योग्य वैद्यकीय सुविधा…

Read More