Headlines

Admin

काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत कदाचित उमेदवार देईल:आम्ही अस्वस्थ नाही, सगळ्या गोष्टी जबाबदारीनेच होतील – भाई जगताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी असे दिलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या…

Read More

West Bengal Election 2026 Voting Violence Video; Mamata Banerjee BJP TMC

Marathi News National West Bengal Election 2026 Voting Violence Video; Mamata Banerjee BJP TMC | Kolkata Hooghly Howrah Polling Booth Photos 17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक विधानसभा जागांवर हिंसाचार आणि मारामारीच्या घटना समोर आल्या. नादिया जिल्ह्यातील छपरा येथे भाजप एजंटने टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला. तर, शांतिपूरमध्ये भाजपच्या छावणीवरही हल्ला…

Read More

10 जुलैला जपानमध्ये प्रदर्शित होईल धुरंधर:जपानी भाषेत चित्रपटाचे नाव ‘ऑपरेशन धुरंधर’ असेल, पोस्टर समोर आले

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट 10 जुलै 2026 रोजी जपानमध्ये प्रदर्शित होईल. जपानमध्ये हा चित्रपट ‘ऑपरेशन धुरंधर’ या नावाने प्रदर्शित केला जाईल. धुरंधरपूर्वी रणवीर सिंगचे ‘गली बॉय’, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘पद्मावत’ हे चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाले आहेत. जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ‘RRR’ आहे, ज्याने सुमारे 143.69 कोटी रुपये (¥ 2.42 अब्ज) कमावले…

Read More

'लिंकिंग'ची भानगड शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट:खते घेताना कृषी सेवा केंद्रांकडून महागड्या औषधी घेण्याची सक्ती, रोहिणी खडसे यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांसोबत महागडी औषधी घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या मुद्यावर संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल या प्रयत्नातच सरकार व मोठमोठ्या कंपन्या असतात की काय असा प्रश्न निर्माण होतो. लिंकिंग ही भानगड तर शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट आहे,…

Read More

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार नसणार:अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार, आदित्य ठाकरे यांची घोषणा

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावरून सुरू असलेल्या सस्पेन्सचा अखेर पडदा फासला आहे. स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आदित्य…

Read More

Maharashtra Cabinet Approves AI Policy, Green Maharashtra Commission; Boosts Disabled Education

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक . खाली वाचा मंत्रिमंडळाचे विभागनिहाय संक्षिप्त निर्णय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण…

Read More

राजपाल यादवला सलमान खानचा चित्रपट मिळाला:शूटिंगही सुरू झाली; चेक बाऊन्स प्रकरणाची खिल्ली उडवल्याबद्दल भाईजानचा पाठिंबा मिळाला होता

राजपाल यादवने सलमान खान आणि नयनतारा अभिनीत ‘SVC63’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात राजपाल सलमानच्या राइट-हँड मॅन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. असा दावा बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, राजपाल यादवची भूमिका केवळ सपोर्टिंग नसून, कथेतील सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे. निर्मात्यांचे मत आहे की राजपाल या भूमिकेसाठी सर्वोत्तम आहे आणि…

Read More

Chakankar Brother Defeated; Tatkares Diveagar Gram Panchayat Lost

राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक आज पार पडली. त्यात अनेक धक्कादायक निकाल लागलेत. बीडच्या मस्साजोगमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला, तर तिकडे दौंडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या . रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. यामुळे त्यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व नंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तिका:15 ऑगस्टपर्यंत मुदत – प्रताप सरनाईक; मराठी प्रवाशांनाही केले महत्त्वाचे आवाहन

महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परप्रांतीय चालकांसाठीच्या ‘मराठी मार्गदर्शन पुस्तिकेचे’ प्रकाशन करण्यात आले. येत्या १ मे पासून ही पुस्तिका राज्यातील सर्व आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असून, १५ ऑगस्टपर्यंतची मुदत चालकांना देण्यात आली…

Read More

संजय राऊत- मुरलीधर मोहोळ भेटीने चर्चांना उधाण:पुणे दौऱ्यात दोघांमधील भेट राजकीय चर्चेचा विषय; बैठकीआधी अनपेक्षित वळण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीत एक वेगळीच घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या….

Read More