पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2 दिवस 3 तास बंद:23 आणि 24 एप्रिल रोजी शटरिंग काढण्यासाठी वाहतूक वळवली जाईल
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी प्रत्येकी तीन तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथील पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12…