Headlines

Admin

बॉयफ्रेंडने जळत्या सिगारेटने अभिनेत्रीची मांडी जाळली:रिॲलिटी शोमध्ये निती टेलरचा खुलासा, म्हटले- तो खूप हिंसक आणि सायकोटिक होता

अमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होत असलेला रिॲलिटी शो अलायन्स चर्चेत आहे. या शोमध्ये टीव्ही अभिनेत्री नीती टेलरही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. शोच्या नुकत्याच स्ट्रीम झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या मांडीला सिगारेटने जाळले होते, ज्याचे निशाण आजही आहेत. नीतीने सह-स्पर्धकांना ते डागही दाखवले. यासोबतच नीतीने सांगितले की तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये मारामारीही…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सव साेलापुरातील आजाेबाचाच; शासनाची मोहोर!

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टला १० लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय…

Read More

पहिल्याच पावसात अर्धवट उघड्या गटारांमुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य:पावसाळापूर्व कामांची गुणवत्ता चव्हाट्यावर, आरोग्य धोक्यात

शहरात शुक्रवारी मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे ४ ते ५ तास चाललेल्या या संततधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पुरती पोलखोल झाली आहे. पहिल्याच पावसाने शहराची दैना उडवली असून प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पावसाचा जोर वाढताच शहरातील अनेक भागांतील गटारांची अर्धवट उघडी…

Read More

निसर्गावरील अत्याचार थांबवण्यासाठी तरुणांनी गतिमान व्हावे:प्रा. संदेश कासार यांचे आवाहन, अकोल्यात ‘द क्राईंग अर्थ’ नियतकालिकाचे प्रकाशन‎

मागील वर्षीची अतिवृष्टी आणि यावर्षी जूनमध्ये पावसाने दिलेली ओढ, हे सर्व हवामान बदलांचेच गंभीर परिणाम आहेत. पृथ्वी आयोगाच्या अहवालानुसार आपण निसर्गावर केलेल्या अत्याचारांमुळे पुढील पिढ्यांचे जीवन अत्यंत कठीण होणार आहे. हे लक्षात घेऊन तरुण पिढीने स्वतःपासूनच पर्यावरण जागृती सुरू करणे गरजेचे आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण लेखांनी सजवलेले ‘द क्राईंग अर्थ’ हे नियतकालिक पर्यावरणपूरक कामात…

Read More

Diljit Dosanjh Film Removed From ZEE5

मोहाली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाब 95 असे नाव बदलून ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झालेला दिलजीत दोसांझचा ‘सतलज’ चित्रपट दोन दिवसांनंतर अचानक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. यावर दिलजीतचे म्हणणे आहे की, जे चित्रपटासोबत घडले, तेच खालडा साहेबांसोबत घडले होते. तर, ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 चे म्हणणे आहे की, सध्याची परिस्थिती पाहता, पुढील आदेशापर्यंत ‘सतलज’ उपलब्ध राहणार…

Read More

संगमनेर:जन्म-मृत्यू दाखल्यांचे अडथळे दूर करावेत – आमदार अमोल खताळ

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात नागरी नोंदणी प्रणालीद्वारे जन्म व मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रणालीतील सर्व अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेमध्ये औचित्याच्या…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ:78,050 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 100 अंकांची वाढ; मेटल – बँकिंग शेअर्सची जास्त खरेदी

शेअर बाजारात आज म्हणजेच 6 जुलै रोजी तेजी आहे. सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 78,050 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची वाढ आहे, तो 24,300 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात शुक्रवारी संमिश्र व्यवहार राहिला परदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1,355 कोटी…

Read More

महापालिकेच्या तहकूब सभेला मुहूर्त मिळेना:घरपट्टीचा निर्णयही रखडला

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील असमान्वयमुळे तहकूब झालेली व त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दीड महिना उलटूनही अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे भाडेकरू दराने घरपट्टीचे मूल्यांकन रद्द करण्यासह व्यापारी संकुले व भुयारी गटार योजनेसाठी कर्ज, रस्त्यासाठी भूसंपादन आदी विषयांवरील निर्णयही रखडले आहेत. भाडेकरू दराने घरपट्टी, गॅस पाइपलाइन खोदाई, कर्ज प्रस्ताव व भूसंपादन…

Read More

539 applications rejected before prelims with the help of AI, forms scrutinized from 15-year-old database

Marathi News National UPSC: 539 Applications Rejected Before Prelims With The Help Of AI, Forms Scrutinized From 15 year old Database अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीएससीने (केंद्रीय लोकसेवा आयोग) नागरी सेवा परीक्षा-२०२६ च्या प्रीलिम्समध्येच एआय वापरून ५६९ अपात्र अर्ज बाद केले. यासाठी आयोगाने १५ वर्षांचा डेटा एआयद्वारे प्रोसेस केला. अर्ज बाद…

Read More

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षक-पालक संवाद गरजेचा:रामराव चव्हाण विद्यालयात पालक मेळावा उत्साहात‎

नागापूर एमआयडीसी येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थ्यांसह पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी, परीक्षा तयारी, अभ्यासाचे नियोजन तसेच नियमित उपस्थिती याबाबत शिक्षकांनी पालकांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या शंकांचे…

Read More