Headlines

Admin

539 applications rejected before prelims with the help of AI, forms scrutinized from 15-year-old database

Marathi News National UPSC: 539 Applications Rejected Before Prelims With The Help Of AI, Forms Scrutinized From 15 year old Database अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीएससीने (केंद्रीय लोकसेवा आयोग) नागरी सेवा परीक्षा-२०२६ च्या प्रीलिम्समध्येच एआय वापरून ५६९ अपात्र अर्ज बाद केले. यासाठी आयोगाने १५ वर्षांचा डेटा एआयद्वारे प्रोसेस केला. अर्ज बाद…

Read More

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षक-पालक संवाद गरजेचा:रामराव चव्हाण विद्यालयात पालक मेळावा उत्साहात‎

नागापूर एमआयडीसी येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थ्यांसह पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी, परीक्षा तयारी, अभ्यासाचे नियोजन तसेच नियमित उपस्थिती याबाबत शिक्षकांनी पालकांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या शंकांचे…

Read More

मावळच्या पाटण गावात घरावर कोसळली दरड:संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे प्रवास पूर्णपणे ठप्प

पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळी बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. घटनेचे…

Read More

Ayodhya Ram Mandir Trust Meeting Live Updates Champat Rai Anil Mishra resignation Srjbtk SIT Fraud Photo Video

Marathi News National Ayodhya Ram Mandir Trust Meeting Live Updates Champat Rai Anil Mishra Resignation Srjbtk SIT Fraud Photo Video अयोध्याकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात देणगी चोरी उघडकीस आल्यानंतर सोमवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक होणार आहे. यामध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला…

Read More

IIAS ‘वंदे मातरम्’ चा 150 वर्षांचा प्रवास समोर आणणार:उपराष्ट्रपतींच्या हस्ते 10 जुलैला कॉफी-टेबल बुकचे प्रकाशन; वादांचाही उल्लेख

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी (IIAS) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ चा इतिहास, त्याचा विकास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्याची भूमिका अधिकृत दस्तऐवजांसह समोर आणणार आहे. IIAS ने अभ्यासानंतर ‘वंदे मातरम्: ए जर्नी’ हे कॉफी टेबल बुक तयार केले आहे. ‘वंदे मातरम्’ च्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन १० जुलै रोजी याचे प्रकाशन करतील. उपराष्ट्रपतींच्या…

Read More

पतीने दुचाकीवर बांधून आणला पत्नीचा मृतदेह:कुटुंबीयांचा आरोप- आरोग्य केंद्रात अनेक तास वाट पाहिली, ना शववाहिनी दिली, ना रुग्णवाहिका

ओडिशातील झारसुगुडा येथील एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घरी आणावा लागला. लाइकेरा ब्लॉकच्या उडियापाली गावात राहणाऱ्या नरेश छत्रिया यांच्या पत्नी जमुना यांचा मृत्यू मुद्रजोरा सामुदायिक आरोग्य केंद्रात झाला होता. जमुनाची तब्येत बिघडल्याने नरेश तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला होता. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नरेशने मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली. पण बराच वेळ वाट…

Read More

धबधब्यावर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू:मित्रांच्या जबाबातून उलगडणार सत्य, दौलताबादजवळील नंदीबेड धबधबा परिसरातील प्रकार

दौलताबाद येथील नंदीबेड धबधबा परिसरात मृतदेह आढळला. पोलिसांच्या पथकाने स्ट्रेचरवरून मृतदेह आणला. “मित्रांसोबत धबधब्यावर जाऊ नकोस,’ असा वडिलांनी काळजीपोटी दिलेला हा सल्ला न ऐकणे शहरातील रमानगर येथील एका १८ वर्षांच्या तरुणाच्या जिवावर बेतले. रविवारी (५ जुलै) सुटीच्या दिवशी मित्रांसोबत दौलताबाद परिसरातील केसापुरी तांडा येथील नंदीबेड धबधबा पाहण्यासा . प्रथमेश हा बारावीत शिकत होता. त्याचे वडील…

Read More

20 minutes left for the wedding and the police enter the pavilion

दारूच्या नशेत बुडालेला पिता, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि हातावरचे पोट या विवंचनेला कंटाळून आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न आत्याचा मुलगा असलेल्या २४ वर्षांच्या तरुणाशी लावून देण्याचा घाट घातला. साखरपुड्याच्या निमित्ताने २५० वऱ्हाडी गोळा झाले . दिघी गावातील अल्पवयीन मुलीने दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवले आहेत. तिला पुढे शिकण्याची इच्छा आहे, मात्र तिचे वडील…

Read More

बदलाची बातमी:देशातील 9 राज्यांत 42 हजार वृद्धांचे नेटवर्क तयार; एकमेकांना मदत करून 70% वृद्ध स्वावलंबी, अनेक लखपती, एकटेपणाही दूर झाला

Marathi News National Network Of 42 Thousand Elderly People Created In 9 States Of The Country; 70% Of The Elderly Are Self reliant By Helping Each Other, Many Are Millionaires, Loneliness Is Also Eliminated गिरीश मिश्रा, मिशन हेड, लाइव्हलीहूड अँड रेझिलिअन्स, हेल्पएज इंडिया2 तासांपूर्वी कॉपी लिंक गटाशी जोडलेले वृद्ध अनेक कामे एकत्र मिळून करतात. बिहारच्या…

Read More

एआयसीटीईचा निर्णय; यंदा पहिल्या वर्षाचे प्रवेश बंद:गैरप्रकार, शिक्षकांचा अभाव; राज्यातील 12 अभियांत्रिकी महाविद्यालयांना टाळे

वारंवार सांगूनही भौतिक सुविधांचा अभाव, मान्यताप्राप्त आणि तज्ज्ञ शिक्षक नाहीत. गैरप्रकार या सर्व त्रुटींमुळे ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) २०२५-२६ शैक्षणिक वर्षात देशातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालय टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ९५० अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील १२ अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालये पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांतील आहेत. एआयसीटीईच्या…

Read More