दर्यापुरला रुग्णालय, वडनेर गंगाई, येवद्याला पुरवा आरोग्य सुविधा:खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
दर्यापुर येथे ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, अशी सूचना करतानाच येवदा व वडनेर गांगाईला अधिक आरोग्य सुविधा पुरवाव्या, अशी सूचना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. डॉ. बोंडे यांनी आज, गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर व विविध यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही सूचना केली. त्यांच्यामते दर्यापुर तालुका हा शासनाच्या निर्देशांकानुसार अल्पसंख्याक…