सासवड माळी एज्युकेशन सोसायटीत आर्थिक कारभारातून उफाळला वाद:चौकशीसाठी संचालकांचे पाचव्या दिवशीही धरणे आंदोलन
माळीनगर येथील सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कारभारावरून संस्थेमध्ये वाद निर्माण झाला असून, काही संचालकांनी विविध मागण्यांसाठी सलग आठ व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची धर्मादाय आयुक्तांकडून सखोल चौकशी करून विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, संस्थेच्या प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून…