महात्मा फुले यांना ‘द्विशताब्दी’ जयंती वर्षानिमित्त भारतरत्नने सन्मानित करा:सर्वशाखीय माळी संघ ऋणानुबंधचा बैठकीत ठराव
सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून सर्वप्रथम जयंती साजरी करणारे महामानव, आधुनिक भारतात स्त्री-पुरुष समतेचा पाया घालणारे, सर्वासाठीच शिक्षणाची कवाडे खुली करणारे आद्य शिक्षण तज्ज्ञ, शेतकऱ्यांचे कैवारी, . महात्मा फुले यांनी या देशातील सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासह सावित्रीबाई फुले यांनीही महिलांच्या शिक्षणाचा विडा उचलला….