Headlines

Admin

आग्र्यात पतीची हत्या करून बाथरूममध्ये पुरले:मिस्त्रीला बोलावून टाईल्स लावल्या, 45 दिवस लोकांना सांगितले नवरा बेपत्ता झाला

आग्र्यामध्ये एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्येच पुरला. याची कुणालाही माहिती मिळू नये म्हणून, बाथरूममध्ये मृतदेहावर फरशा बसवल्या. या कालावधीत सदर महिला 45 दिवस लोकांना सांगत राहिली की तिचा पती बेपत्ता झाला आहे. शुक्रवारी पोलीस पडताळणीसाठी पोहोचले, तेव्हा ती महिला घाबरली आणि चौकशीत तिने गुन्हा कबूल केला. आरोपी महिलेचे नाव…

Read More

कृषीदुतांकडून बीज उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक:कुंभारी येथे शेतकऱ्यांसाठी उपक्रम; लोकसहभागातून ओळखल्या गरजा‎

तालुक्यातील कुंभारी येथे अकोला येथील कृषी महाविद्यालयातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या पाच विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत ‘सहभागी ग्रामीण अध्ययन उपक्रम’ यशस्वीरित्या राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती करून आपले उत्पन्न कसे वाढवावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गावाची सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करणे,…

Read More

Mumbai Monsoon Rain Intensifies; Heavy Showers Forecast

राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला . दुसरीकडे, विदर्भातील गोंदिया, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, उर्वरित सर्व…

Read More

तरुण पिढीला मोबाइलपासून दूर ठेवत मैदानावर आणावेत:कुलगुरूंनी केले आवाहन, विद्यापीठात उत्कृष्ट खेळाडूंचा केला सत्कार‎

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासाठी हे वर्ष सुवर्णमयी राहिले असून विद्यापीठाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून पदके प्राप्त केली आहेत. या यशामध्ये सर्वांचा हातभार असून खेळाडू व क्रीडा शिक्षकांची खरी मेहनत फळाला . संलग्नित महाविद्यालयांतील क्रीडा संचालक तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षक यांच्याकरीता आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन झाल्याची घोषणा करून कुलगुरू डॉ. मिलींद…

Read More

40 दिवसांत 4 फुटांचे झाले बाबा बर्फानी:अमरनाथ यात्रेचा दुसरा दिवस, 23 मे रोजीच्या पहिल्या फोटोत आकार 7 फूट होता

अमरनाथमध्ये तयार होणाऱ्या पवित्र शिवलिंगाचा आकार कमी होऊन केवळ 4 फूट राहिला आहे. 23 मे रोजी BSF जवानांनी जारी केलेल्या फोटोमध्ये शिवलिंगाचा आकार तब्बल 7 फूट होता. 29 जून रोजी पहिल्या पूजेच्या दिवशीही हिमलिंगाची उंची 5 फुटांपेक्षा जास्त होती. 3 जुलै रोजी समोर आलेल्या फोटोमध्ये हिमलिंग केवळ 4 फुटांचे दिसत आहे. त्याची रुंदीही कमी झाली…

Read More

महात्मा फुले यांना ‘द्विशताब्दी’ जयंती वर्षानिमित्त भारतरत्नने सन्मानित करा:सर्वशाखीय माळी संघ ऋणानुबंधचा बैठकीत ठराव‎

सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून सर्वप्रथम जयंती साजरी करणारे महामानव, आधुनिक भारतात स्त्री-पुरुष समतेचा पाया घालणारे, सर्वासाठीच शिक्षणाची कवाडे खुली करणारे आद्य शिक्षण तज्ज्ञ, शेतकऱ्यांचे कैवारी, . महात्मा फुले यांनी या देशातील सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्यासह सावित्रीबाई फुले यांनीही महिलांच्या शिक्षणाचा विडा उचलला….

Read More

चिखलदऱ्यात पर्यटनाचा पहिला विकेंड; सुरक्षेसाठी 200 पोलिस:धोकादायक सेल्फी आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलिसांची राहणार करडी नजर

14 दुचाकीद्वारे राहणार सतत गस्त‎ . विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरम्यान पावसाळ्यातील शासकिय सुटी व विकेंड अर्थात शनिवारी, रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. यातच चिखलदरा व परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ व ५ जुलै हा पहिलाच विकेंड आहे. यातच चिखलदरा येथे मागील काही तासांपासून सुरू असलेला सततधार पाऊस…

Read More

आलियाबादऐवजी अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागामध्येच ‘जीएमसी’ व्हावे:आमदार संजय खोडके यांची पुन्हा एकदा मागणी‎

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे आलियाबाद येथील प्रस्तावित जागा वन विभागाच्या अखत्यारीतील ‘आयडेंटीफाईड फॉरेस्ट’ क्षेत्रात येत असल्याने कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही जागा बदलून शहराच्या मध्यवर्ती भागातील पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सभागृहात केली. आमदार खोडके म्हणाले की, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर…

Read More

Aamir Khan Wedding Invite Snub for Phogat Family; Geeta to Marry Wyatt

हिसार4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खान 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. पण या लग्नाचे फोगाट कुटुंबाला निमंत्रण मिळाले नाही. यामुळे दंगल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रथमच फोगाट कुटुंब आमिर खानच्या वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी होणार नाही. आमिर खान स्वतः गीता फोगाटच्या कौटुंबिक कार्यक्रमात आला होता. आमिरने मुलगी इरा खानच्या लग्नातही फोगाट कुटुंबाला निमंत्रण पाठवले…

Read More

माळशिरसमध्ये एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती:हरित वारी उपक्रमात 6 शाळांमधील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग‎

प्रतिनिधी | अकलूज पर्यावरण संवर्धनासाठी माळशिरसमध्ये हरित वारी उपक्रमांर्गत जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप अकलूज, माळशिरस पोलिस ठाणे आणि से ट्रीज कंपनी व ‘ दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाखांहून अधिक सीडबॉलची निर्मिती करण्यात आली. समाजातील विविध घटकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल…

Read More