Headlines

Admin

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा द्या; आ. भारसाकळे यांच्या सुचना:वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या दिल्या सुचना‎

अकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांची दखल घेत आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर व पुरेशा दाबाने वीज उपलब्ध करावी. जळालेले विद्युत रोहित्र (डीपी) दोन दिवसांच्या आत बदलून द्यावेत. असे कडक निर्देश त्यांनी दिले. अकोट येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात मंगळवारी ही महत्त्वपूर्ण आढावा बैठक…

Read More

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक तातडीने जाहीर करा:सदस्यांची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपोषण‎

केमिस्ट ॲड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक जाहीर, संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमुळे होणारी बदनामी रोखण्यासह विविध प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करीत मंगळवारी काही सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. . केमिस्ट ॲड ड्रगिस्ट असोसिएशनच्या कारभाराच्या चौकशीची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. उपोषण अंजुल जैन, दिलीप चवरे आरिफ खान, राजेश राठी, जुनेद खान, वैभव गुल्हाने यांनी केले. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार असोसिएशनच्या…

Read More

'बिग बॉस'मध्ये नकुल धुल-गुल्लूमध्ये हाणामारी:घटनेनंतर माही विज ओरडल्या, प्रोमोमध्ये नकुल बाहेर जाण्याचे संकेत

बिग बॉस 20 च्या घरात नकुल ढुल आणि गुल्लू यांच्यात वाद सुरू असताना हाणामारी झाली. यावेळी माही विज ओरडताना आणि रडताना दिसल्या. काजी तौकीर यांच्या कथित वक्तव्यांमुळे हा वाद सुरू झाला होता. घरातील सदस्यांनी तातडीने दोघांना वेगळे केले. ताज्या भागाच्या शेवटी एक प्रोमो दाखवण्यात आला. त्यात वाइल्डकार्डद्वारे आलेल्या नकुलला घरातून बाहेर जाण्यास सांगितले जात असल्याचे…

Read More

सहा महिन्यांत 19 लढाया जिंकणाऱ्या महाराणी ताराबाईंचे नेतृत्व अद्वितीय:ॲड. लव्हाळे यांचे प्रतिपादन, महानायिकांच्या जीवनकार्यास उजाळा‎

जुने आरटीओ रस्त्यावरील मराठा सेवा संघाच्या जिजाऊ सांस्कृतिक भवनात मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व ३२ कक्षांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या ‘नऊ महानायिकांच्या जीवनकार्यावरील व्याख्यानमाले’चे पाचवे पुष्प ॲड. स्नेहा लव्हाळे यांनी गुंफले. ‘महाराणी ताराबाईंचे जीवन व कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर संकटाच्या वादळात सापडलेल्या…

Read More

कोल्हापुरात महामार्ग रोको आंदोलनाचा दुसरा दिवस:8-10 दिवस शेतातला ऊस शेतातच राहू द्या, मगच सरकारला अक्कल येईल; राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन आज सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीपासून हावेरीपर्यंत हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या आंदोलनावर बोलताना स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “काळा पैसा कमावणाऱ्या दलालांना आणि खासगी…

Read More

Delhi Bloomberg New Economy Forum & BRICS Traditional Sports 2026 Finale

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) १. दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमचे आयोजन 13 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम 2026 चे आयोजन सुरू झाले. यामध्ये 500 हून अधिक जागतिक नेते आणि तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या फोरमचे आयोजन पहिल्यांदाच…

Read More

नवरात्रोत्सवातही चांदूर रेल्वेत विजेचा लपंडाव:महावितरणच्या कारभारावर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आक्रमक‎

चांदूर रेल्वे शहरात गेल्या आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त व संतप्त झाले आहेत. कोणतेही वादळ, वारा किंवा पाऊस नसतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह व्यापारी व व्य . शहरात रात्री-अपरात्री वीज गायब होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा…

Read More

दहा दिवस विविध वाहनांवरून श्री बालाजींची मिरवणूक!:कुऱ्हा येथील श्री बालाजी मंदिराचा नवरात्रोत्सव वैशिष्ट्यपूर्ण; उत्सवामुळे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन‎

येथील श्री बालाजी मंदिरातील नवरात्रोत्सवाची परंपरा सुमारे चारशे वर्षांपासून जपली जात आहे. तेलंगणा येथून आणलेल्या श्री बालाजीच्या पंचधातूच्या मूर्तींची स्थापना झाल्यापासून या मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्राच्या दहा द . निजामशाहीच्या काळात सुमारे चारशे वर्षांपूर्वी तेलंगण येथील तेलंगी ब्राह्मणांनी तिरुपती येथून श्री बालाजीच्या पंचधातूच्या मूर्ती आणल्याची माहिती आहे. सुरुवातीला गावातील गोविंद सोनार…

Read More

711 घटांची स्थापना; अखंड ज्योत सप्ताहास प्रारंभ:मालखेडमध्ये अंबा देवी नवरात्रोत्सव उत्साहात, महाआरती, भजन, कीर्तन, देवी स्तोत्रांचे पठण सुरु‎

तालुक्यातील भानामती नदीच्या काठावर वसलेले मालखेड येथील ग्रामदैवत अंबा माता व शिव मंदिरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. अखंड ज्योत सप्ताहानिमित्त यंदा तब्बल ७११ घटांची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. सकाळी व सायंकाळी होणाऱ्या महाआरतीसाठी शेकडो भाविक उपस्थित राहतात. नवरात्रोत्सवामुळे मालखेड नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मालखेड येथील अंबा माता मंदिरात सन १९९७ पासून…

Read More

पिंगळादेवी संस्थानची मुख्यमंत्री निधीला मदत:सकारात्मक नवरात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय‎

मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाईजवळच्या सुंदरगिरी पर्वतावर वसलेले ऐतिहासिक व जागृत देवस्थान म्हणून पिंगळादेवी मंदिराची ओळख आहे. या मंदिराने यावर्षी अत्यंत सकारात्मक निर्णय घेतला असून नवरात्रोत्सवात गोळा होणाऱ्या देणगीचा मोठा भाग मुख्यमंत्री सहायता निधीला अर्पण करण्याचे ठरवले आहे. राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे अभावग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. दुसरीकडे नवरात्रोत्सवातील…

Read More