Headlines

Admin

निरोगी वृद्धत्वासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस:सारडा महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग, रासेयो, एनसीसीचा उपक्रम‎

आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये योगसाधनेस विशेष महत्त्व आहे. भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये “योग” संकल्पनेची मांडणी केलेली आहे. भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची महती वर्णन केली आहे. म्हणूनच दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून विविध संकल्पनांतून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे देशात यंदाही बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन “निरोगी वृद्धत्वासाठी योग”…

Read More

Mathura Shri Krishna Janmabhoomi Donation Box Security Report

Marathi News National Mathura Shri Krishna Janmabhoomi Donation Box Security Report | Ram Mandir Chori Row मथुरा27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीत दरमहा 1 कोटी रुपयांचे दान येत आहे. मंदिर ट्रस्टचा दावा आहे की श्रीकृष्णासाठी येणारे दान पूर्णपणे सुरक्षित आहे. मोजणीपासून ते बँकेत जमा करण्यापर्यंत प्रत्येक रुपयावर लक्ष ठेवता यावे, यासाठी दररोज फक्त 1…

Read More

संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागताकरिता जमला भक्तांचा मेळा:हजारो भाविकांनी घेतले ‘याची देही, याची डोळा’ दर्शन‎

अकोला आषाढी वारीनिमित्त विठू माउलीच्या भेटीला निघालेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे मंगळवारी शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, “गण गण गणात बोते’, “विठ्ठल विठ्ठल’, “ज्ञानेश्वर माऊली’ आणि “जय हरी विठ्ठला’च्या गजराने शहर दुमदुमून गेले. ७०० वारकरी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा अविस्मरणीय ठरला. सकाळी ८ वाजता डाबकी रोड परिसरात…

Read More

संत वासुदेव महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान:श्रीक्षेत्र श्रद्धासागरला आढावा बैठक, विविध कार्यक्रमांनी साजरा होणार पुण्यतिथी महोत्सव‎

विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या पुण्यपावन परंपरेचे पाईकत्व अंगिकारून, पंढरपूर वारीसाठी श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित हा १६ वा पायी पालखी सोहळा २६ . श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळा,…

Read More

ढगाळ वातावरण पण पाऊस गायब; खरिप हंगाम लांबणार:अल्प-मुदतीच्या तूर, उडीद, मूग पिकाला बसणार फटका‎

जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला तरी, अकोट तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात अद्याप समाधा नकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. दरवर्षी या काळात शेतात पेरण्यांची लगबग पाहायला मिळते; मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम चांगलाच लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या या मोठ्या विलंबाने कोरडवाहू शेतकरी तर चिंतेत आहेतच, पण भूगर्भातील जलपातळी कमालीची घटण्याच्या…

Read More

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे 'एक पाउंड मांस' वसूल करण्यासारखी

भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीला पोटगी दिली जाऊ शकत नाही. सुनावणीत उच्च न्यायालयाने शेक्सपियरच्या प्रसिद्ध नाटक ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ चा उल्लेख करत टिप्पणी केली की, ही मागणी पतीकडून “एक पाउंड मांस” वसूल करण्याच्या प्रयत्नासारखी वाटते….

Read More

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर मंगल कार्यालय, डाबकी रोडवरील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या दोन्ही शिबिरांमध्ये बाल साधकांचा प्रतिसाद लाभला. दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत…

Read More

हरियाणा येथील मराठा जागृती मंच पदाधिकाऱ्यांचे अंजनगावात स्वागत:शाल, पुष्पगुच्छ व महापुरुषांची पुस्तके भेट देऊन केला सत्कार‎

अखिल भारतीय मराठा जागृती मंच, हरियाणाचे युवा प्रदेशाध्यक्ष राजवीरसिंह चोपडे व जिल्हाध्यक्ष सतवीरसिंह चोपडे यांनी अंजनगाव सुर्जी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रेमकुमार बोके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय बोके, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब गोंडचवर,पत्रकार…

Read More

अधिवास:हरिसालच्या जंगलात पुन्हा घुमतेय डरकाळी, आता मेळघाटच्या जंगलाला मिळाली नवसंजीवनी‎

मागील काही दिवसांपासून सातत्याने आदिवासी तसेच पर्यटकांना हरिसालच्या जंगलात वाघाचे दर्शन होत असून नियमितपणे त्यांच्या डरकाळ्या ऐकू येत आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. पावसाळा सुरू झाला की, येथील पर्यटन बहरते. कारण सृष्टी नव्या नवरीप्रमाणे नटते. अशातच जर वाघ दिसत असतील, तर पर्यटकांच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. स्थानिकांनाही यामुळे निश्चितच लाभ…

Read More

CJP चे दीपके म्हणाले- आम्ही अतिरेकी नाही:शिक्षणमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले; CJP अतिरेक्यांची B टीम – प्रधान

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग चौथ्या दिवशी आपले धरणे-प्रदर्शन सुरू ठेवले. यावेळी दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दहशतवाद्यांची B टीम असल्याच्या विधानाला उत्तर दिले. दीपके म्हणाले, ‘विचार करा, प्रधान काय म्हणाले. आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी न्यायाची मागणी करत आहोत, ज्यांनी आत्महत्या केली आहे. ते म्हणाले की CJP दहशतवाद्यांची B टीम आहे.’…

Read More