पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल
बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिल्ह्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या थेट संघर्षामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दलातील…