कोट्यवधींचा चुराडा:पैठण तालुक्यात घरकुलाचे काम नाही तरी 1 हजार लाभार्थींनी उचलले अनुदानाचे पैसे, 28,261 घरकुलांना मंजुरी, प्रत्यक्षात 9 हजार 143 घरकुलांची कामे पूर्णची नोंद
तालुक्यात घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता झाली असून, कामाची प्रत्यक्ष प्रगती न होता एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना घर न बांधताच खात्यात हप्ते जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. . तालुक्यात विविध योजनांतर्गत २८ हजार २६१ घरकुलांना मंजुरी आहे . त्यापैकी २१ हजार ८९५ लाभार्थ्यांना पहिला, १३ हजार ८७८ जणांना…