यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या
अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी अत्यंत गुप्तता आणि कौशल्याने तपास चक्र फिरवून या प्रकरणातील मुख्य आरोपीला यवतमाळ येथून बेड्या ठोकल्या आहे. या धक्कादायक घटनेमुळे…