Headlines

Admin

दरेगावात शेतरस्त्याच्या कामाचे झाले भूमिपूजन:अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास

प्रतिनिधी | खुलताबाद शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजनेअंतर्गत दरेगाव येथील बोरीचा मळा ते बेंडखोरा शेतरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. बाजार सावंगी जिल्हा परिषद सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या प्रतीक्षा विकास कापसे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून खराब रस्ते, चिखल, वाहतुकीच्या अडचणींचा त्रास होत…

Read More

टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीतील गुणवंतांचा सत्कार:सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने येथील विठ्ठल- रखुमाई मंदिरात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्यांना नवप्रेरणा मिळावी यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यामध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या सिध्दी सोलाटे हिने शाळेतून ९४. २० टक्के गुण घेऊन प्रथम…

Read More

बेगमपुऱ्याच्या इतिहासाची हेरिटेज वॉकमध्ये उलगडली पाने:थत्ते हौद ते कुंभारगल्ली : बेगमपुरा हेरिटेज वॉकमध्ये 250 हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक सफर

ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने रविवारी (१७ मे) सकाळी ‘बेगमपुरा हेरिटेज वॉक’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आणि ‘इन्टॅक’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या शहराच्या वेशीबाहेर वसलेल्या बेगमपुरा भागातील जिवंत इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी तब्बल २५० हून अधिक सजग नागरिक या सफरीमध्ये…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘डॅमेज कंट्रोल’:खासदार पार्थ पवार – फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट

राष्ट्रवादीमधील संघटनात्मक फेरबदल व नवी पिढी खासदार पार्थ व जय पवारांकडे आर्थिक व प्रशासकीय सूत्रे एकवटल्याने ज्येष्ठ नेत्यांत निर्माण झालेल्या तीव्र नाराजीचा फटका बसू नये यासाठी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. शनिवारी उशिरा ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री व पार्थ यांच्यात बैठक पार पडली. दरम्यान, या भेटीत काही प्रशासकीय व राजकीय…

Read More

सीबीएसई:बारावीच्या उत्तरपत्रिका फेरतपासणीत एक गुण जरी वाढला तरी संपूर्ण फी परत करणार; विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर पुनर्मूल्यांकन फीमध्ये मोठी कपात

Marathi News National Even If One Mark Is Increased In The Re evaluation Of Class 12 Answer Sheets, The Entire Fee Will Be Refunded; Major Reduction In Re evaluation Fee After Student Protests दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीएसई १२वीच्या निकालात ज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांना जास्त गुण मिळायला हवे होते,…

Read More

गैरवर्तन करताना तरुणीचा विरोध म्हणून भोंदूने दोघांनाही संपवले:साक्रीतील दुहेरी हत्याकांड; भोंदूबाबा योगेश खैरनारने दिली कबुली

नोकरीत स्थिरता आणि आणि कुटुंबाच्या सुखासाठी मित्र-मैत्रिणीने अमावास्येला पूजा केली. त्यानंतर त्या तरुणीला सोडण्यासाठी जात असताना भोंदूबाबाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने गळा आवळून खून केला. तर दुसरीकडे, अक्षय या तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्यालाही संपवले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. साक्री तालुक्यातील कासारे गावातील रहिवासी असलेल्या…

Read More

कबड्डीने बदलले अकोल्यातील गावाचे नशीब:3,500 लोकसंख्येच्यागावात 35,000 क्षमतेचे स्टेडियम; 25 तरुणांना सरकारी नोकरी मिळाली

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील केळीवेळी गावाची ओळख आता ‘कबड्डीचे गाव’ म्हणून बनली आहे. अवघ्या ३,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ३५ हजार क्षमतेचे स्टेडियम आहे, जिथे कबड्डीचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सामने होतात.आता गावच्या महिलाही दिवाळीला माहेरी जाण्याऐवजी गावात होणाऱ्या कबड्डी सामन्यांचा आनंद घेणे पसंत करतात. गावातील जवळपास प्रत्येक घरात एक कबड्डी खेळाडू आहे. कबड्डीने येथील तरुणांच्या…

Read More

मंदिर देणगीतून शिकतात गरीब मुले; जीवन सुधारले:सिम्बायोसिसला शिकलेले देतात धडे

महामहेश्वर मंदिर… महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या कापडणे गावातील या मंदिरात भजन, कीर्तन व धार्मिक अनुष्ठानांपेक्षा पुस्तकांच्या पानांची सळसळ जास्त ऐकू येते. सिम्बायोसिसमधून उच्च शिक्षण घेतलेल्या एका ‘योगी’ महाराजांच्या मार्गदर्शनात येथे तरुण आपले भविष्य घडवत आहेत. मंदिरातील देणगी, महाराजांना मिळणारी दक्षिणा विद्यार्थ्यांचे शिक्षण, पुस्तकांवर खर्च होते. योगी सिद्धनाथ महाराज आणि या मंदिराची देखभाल करणाऱ्या ‘श्री शेषनाथ संस्थान’चे…

Read More

नेदरलँड्सने भारताला 1000 वर्षांपूर्वीचे ताम्रपट परत केले:सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 33 वरून 38 झाली, 18 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. नेदरलँड्सने भारताला 11 व्या शतकातील ताम्रपट परत केले 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान भारताला अधिकृतपणे 11 व्या शतकातील ऐतिहासिक चोळ वंशाचे ताम्रपट म्हणजेच शिक्के आणि नाणी परत करण्यात आली. राष्ट्रीय (NATIONAL) 2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च…

Read More

कॅफेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी;भुसावळमध्ये तरुणीचे धर्मांतर अन् निकाह:आरोपीस अटक, मूळची मध्य प्रदेशातील पीडिता आजी-आजोबांकडे राहायची

कॅफेमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन तरुणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित नबिल कासम शेख (रा. भुसावळ) याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मूळची मध्य प्रदेशातील असलेली पीडिता भुसावळमध्ये आजी-आजोबांकडे राहून शिक्षण घेत होती. इयत्ता दहावीत असताना…

Read More