Headlines

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा:हजारो भाविकांची उपस्थिती, स्मृतींना उजाळा

मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंतांची महासमाधी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना विविध भजने गायली. शंखनाद आणि…

Read More

दर्यापूरच्या प्राध्यापकाने गोवऱ्या बनवण्याचे यंत्र बनवले:या अभिनव संशोधनाला भारत सरकारकडून मिळाले पेटंट

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी गोवऱ्या बनवण्याचे अभिनव यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील एका महत्त्वाच्या कामाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या संशोधनाचे नाव “गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनास्तव आयओटी बेस मशीन निर्मिती” असे आहे….

Read More

आमच्या घराण्याला शंभर वर्षांचा इतिहास:तुमच्या घराण्याचा इतिहास काय? कुठून आलात? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी जोरदार टीकास्त्र सोडले. डिलिमिटेशन विधेयक, पक्षफोड, हिंदुत्व आणि घराणेशाही या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत, “सरकारला घटना बदलायची आहे, म्हणून खासदार आणि राजकीय पक्ष फोडले जात आहेत,” असा गंभीर आरोप केला. मुंबईत आयोजित ‘मार्मिक प्रबोधन शतक’ या…

Read More

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या दौरा समन्वयकपदी अमोल कविटकर:माध्यम विभागाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी निवड

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या महत्त्वपूर्ण पदावर अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून जारी करण्यात आले असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पक्ष संघटनेचे कार्य अधिक प्रभावी, गतिमान आणि सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी तसेच राज्यभरातील दौऱ्यांचे…

Read More

Bombay High Court Slams FDA Action; Tukaram Mundhe Directed to Probe Ministers

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू केली आहे. पानटपऱ्यांपासून ते पंचतारांकित हॉटेलांपर्यंत अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईच्या प . नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न सुरक्षा परवाना रद्द करण्यात आल्याच्या निर्णयाला आव्हान देत संबंधित व्यवस्थापनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली…

Read More

कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार:तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदवावी, सहकार आयुक्तांचे स्पष्टीकरण

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने बुधवारी ता. २९ स्पष्टीकरण देत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात कर्जमुक्ती मध्ये बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण ३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी महा-आयटी मार्फत संगणकीय संनियंत्रण…

Read More

BEG Khadki Agniveer Bharti Rally 2026 Schedule

बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र (बीईजी), खडकी येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 10 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत होणार आहे. यामध्ये अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (ट्रेड्स . भरती मेळाव्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 31 जुलै 2026 रोजी खेळाडूंची तपासणी केली जाईल….

Read More

​स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेवरील अवाजवी कर रद्द करा:हिंगोलीत सर्वपक्षीय बैठकीत मागणी, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांची कोणतीही संमती न घेता, त्यांच्या घरातील सुस्थितीतील आणि चालू असलेले जुने वीज मीटर काढून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ सक्तीने बसवले जात आहेत. स्मार्ट मिटर सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, तसेच सौर ऊर्जेवर (सोलार) लावलेले अवाजवी आणि अनावश्यक कर तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली आहे ​​या संदर्भात ‘श्री गणेश इन’…

Read More

चेंबूर वृक्ष दुर्घटना:महापौरांच्या फेरचौकशीच्या आदेशाला केराची टोपली, पालिकेचा वेळकाढूपणा!

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी एका शालेय बसवर पिंपळाचे झाड मुळासकट कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने एका चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशी प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्यावर आक्षेप घेत, 16 जुलै रोजी पालिका सभागृहात सभागृह नेते गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सविस्तर चर्चा घडवून…

Read More

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता:विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु, 3 ऑगस्टला होणार श्रींची प्रक्षाळपूजा

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला. पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे…

Read More