दलित पँथरचा 54 वा वर्धापन दिन पुण्यात साजरा:महापौर नागपुरे यांचा सत्कार, उपमहापौर वाडेकर यांना 'पॅंथरत्न' पुरस्कार
दलित पँथरच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त १३ जुलै २०२६ रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी…