Headlines

युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे:धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये डॉ. साळुंके यांचे आवाहन‎

देशाचे भवितव्य असलेल्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा, कौशल्ये, क्षमता राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे नाशिक जिल्हा संघटक तथा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. जिल्हा समाजकल्याण कार्यालय नाशिक, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई) आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चा शुभारंभ धोडंबे…

Read More

विधान परिषदेच्या मतदानाला संभाजीनगर येथील 5 तर पैठणचा 1नगरसेवक गैरहजर:3 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत, 22 जूनला निवडणुकीचा फैसला‎

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी ९८.९० टक्के मतदान झाले. दोन्ही जिल्ह्यांतील ६३७ मतदारांपैकी ६३० जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर संभाजीनगर येथील ५ तर पैठणचा १ नगरसेवक गैरहजर राहिले. दरम्यान, महायु . सकाळी ८ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष ग्राउंडवर मोठी लगबग पाहायला मिळाली. सर्वाधिक १३७ मतदार असलेल्या छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयाच्या केंद्राबाहेर…

Read More

It will now be mandatory to state the reason for seeking information in ‘RTI’, new restrictions from application fee to word limit

माहितीच्या अधिकाराला थेट कात्री लावत महाराष्ट्र शासनाने १२ जूनपासून अत्यंत कडक आणि जाचक अशी नवी नियमावली लागू केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या स्वाक्षरीने जारी झालेली ही अधिसूचना संपूर्ण . यात कडी म्हणजे, आधीच्या नियमांत माहिती मागवण्याचे कारण किंवा उद्देश सांगण्याची कोणतीही अट नव्हती. मात्र आता नव्या नियमातील…

Read More

धर्मांतर रॅकेट:हवाई दलातील जवानाच्या पत्नीवरील अत्याचारातील फरार मौलाना अटकेत

हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या निकाह प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमूद मकसद याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी मौलाना स्वतःहून पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मध्य प्रदेशातील तामिया येथील रहिवासी मौलाना मेहमूद मकसद गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यापासून फरार होता. नागपूर पोलिसांचे विशेष…

Read More

आता फुटण्याचा नंबर राष्ट्रवादी काँग्रेसचा का?:शशिकांत शिंदे म्हणाले – तो प्रश्न सोडून द्या, भाजपचा फुगा फुटल्यास जागा पुन्हा 2 वर येतील

“आता पुढचा नंबर तुमच्या, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे,” असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून असा कोणताही क्रम किंवा ‘नंबर’ नसतो. त्यामुळे आमचा पक्ष फुटणार, अशी चर्चा करणे थांबवावे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवरही थेट निशाणा…

Read More

नागपुरात डिजिटल करन्सी घोटाळ्याचा 500 कोटींचा डाव उधळला:दोन मुख्य सूत्रधार जेरबंद, अब्जावधींची फसवणूक टळली

नागपुरात ‘फ्री कॉईन’ आणि ‘मर्चंट कॉईन’ या डिजिटल करन्सीच्या नावाखाली २५ गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे या महाठगांचा तब्बल १० लाख २४ हजार युजर्सकडून ५०० कोटी रुपये उकळण्याचा डाव फसला असून, अब्जावधी रुपयांची संभाव्य फसवणूक टळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातून मिहुल…

Read More

रहाटगावात संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन:आकाश लक्षणे महाराजांच्या वाणीतून अधिक मासानिमित्त कथा संपन्न

अमरावती नजीकच्या रहाटगाव येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्यावतीने अधिक मासानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमद् भागवताचार्य, वाणीभूषण गुरुवर्य ह.भ.प. श्री आकाश लक्षणे महाराज यांच्या सुमधुरवाणीतून ही कथा संपन्न झाली. कथेच्या समारोपात महाराजांनी परीक्षित राजाला मिळालेला शाप आणि श्रीमद् भागवत कथेचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, महाभारताच्या…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक:काँग्रेसला मोठा धक्का, 96 नगरसेवकांनी 'व्हीप'चे उल्लंघन करत केले मतदान

अमरावती प्रतिनिधी | अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तटस्थ राहण्याचा ‘व्हीप’ जारी केला असतानाही, अमरावती आणि तिवसा वगळता इतर ठिकाणच्या ९६ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला. यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी नगरसेवकांना निवडणुकीत तटस्थ राहण्याचा पक्षादेश (व्हीप) दिला होता. मात्र, १२०…

Read More

ग्रामपंचायत निवडणूक रद्द करा; सरपंच संघाची मागणी:आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने कायदेशीर पेच

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक आरक्षणामुळे निर्माण झालेला कायदेशीर पेच ताजा असतानाच, आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघाने’ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री,…

Read More

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी सुरु:20 जूनपर्यंत मुदत, 22 ते 25 दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरुवार, १८ जूनपासून अमरावतीत सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २० जूनपर्यंत चालणार आहे. यावर्षी अकरावीच्या सर्व शाखांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. या टप्प्यात नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-१ आणि भाग-२ मध्ये बदल करण्याची संधी मिळेल….

Read More