Headlines

हिंगोली पोलिस अधीक्षकांकडून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले:क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक न करण्याच्या सूचना

हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्हॅन आणि ऑटो चालकांची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी १८ पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश शाळेत ये-जा करणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे हा होता. चालकांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसून वाहतूक करू नये यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी केल्या. येथील पोलिस अधीक्षक…

Read More

आता 'ऑपरेशन तुडवा'ने उत्तर देणार:संजय राऊत कडाडले; फुटलेल्या खासदारांना आतापर्यंत 25 कोटी, राजस्थानला शिफ्ट केल्याचाही आरोप

भाजप नेते गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. होय, आम्ही गद्दारांना शिव्या घातल्या, कारण त्यांनी गद्दारी केली आहे. पण तुम्हाला त्यांच्याविषयी एवढे प्रेम का ऊतू चालले आहे? असा सवाल करत राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर पलटवार केला. तसेच…

Read More

संजय राऊतांच्या शिवीगाळीनेच उबाठावर ही वेळ:रावसाहेब दानवेंची टीका, म्हणाले- तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उबाठा गटातील सध्याच्या परिस्थितीसाठी भाजप नव्हे, तर पक्षातील अंतर्गत मतभेद आणि संजय राऊतांची आक्रमक भाषा जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही.. माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, उबाठा…

Read More

Raut Warns; Y+ Security for 6 Rebel MPs

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापलेले असतानाच महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या सर्व खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणात आणखी एक मह . मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातून वेगळी भूमिका घेतलेल्या सहा खासदारांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर गृह विभागाने त्यांना Y+ सुरक्षा देण्याचे आदेश जारी…

Read More

चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाशख:पुणे ग्रामीण पोलिसांकडून 36 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 गुन्हे उघड, 3 आरोपी जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांनी जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव आणि पारगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये 3 सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून सुमारे 36 लाख रुपये किमतीचे 24 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात…

Read More

राऊतांचं ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर व्याख्यान देण्यासारखं!:शरद पवार या वयातही फिरतात, पण ठाकरेंना घराबाहेरच पडायचं नसतं- नवनाथ बन

शरद पवार या वयातही राज्यभर फिरतात, सभा घेतात. परंतू या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का? ते घराबाहेर पडून सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात एखादी सभा घेणार आहेत का? त्यांना घराबाहेरच पडायचे नसते. शरद पवार या वयातही आंदोलन करतील, मोर्चे काढतील. राऊत भांडूपच्या बाहेर जावू शकत नाहीत, असे म्हणत राऊतांच्या राजकीय मर्यादांवरही त्यांनी…

Read More

'पांढऱ्या पट्टी'चा वाद:जैनांची बाजू घेतल्याने महिलेला शिवीगाळ अन् धमकी? प्रसाद वेदपाठक यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादात आता एक घडामोड समोर आली आहे. जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा सर्वप्रथम उचलून धरणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याच्यावरच आता घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनांची बाजू घेतल्याच्या रागातून एका वकील महिलेला धमकावल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप…

Read More

मुंबईत शिवरायांच्या जिरेटोप शिल्पावर जैन समाजाचा झेंडा, VIDEO:मनसे आक्रमक होताच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांसमोर जाहीर माफी

मुंबईतील मालाड पूर्व परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर जैन समाजाचा पांढरा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे विभागाध्यक्ष महेश फरकासे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि झेंडा लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याच्याकडून जाहीर माफी मागून घेतली. मालाड पूर्वेतील चौकात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या…

Read More

दिल्लीनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर?:नारायण कुचेंचा मोठा दावा, म्हणाले- 2029 च्या निवडणुकीत ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाहीत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत जे घडलं, तेच महाराष्ट्रातही होईल. राज्यात देखील ऑपरेशन टायगर होणार, असा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नारायण कुचे म्हणाले, संजय राऊत यांना खासदारांचा हमीभाव कसा माहिती? त्यांना…

Read More

ते अजूनही ठाकरे गटाचेच खासदार मानले जाऊ शकतात:ऑपरेशन टायगरवर उज्ज्वल निकम यांचे मोठे विधान, कायदेशीर पेच केला स्पष्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वपूर्ण भाष्य करत या प्रकरणातील कायदेशीर पेच स्पष्ट केला आहे. निकम म्हणाले की, संविधानातील दहाव्या अनुसूचीद्वारे (Anti-Defection Law) घोडेबाजार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आजही दोन-तृतीयांश…

Read More