Headlines

एआय शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही; पूरक साधन म्हणून वापरा:प्रा. डॉ. हाफिजा खान यांचे प्रतिपादन, मानवी विचारशक्ती, एआयच्या संतुलनावर तज्ज्ञांचा भर‎

कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) अनेक फायदे असले, तरी त्याचे तोटेही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांनी एआयचा वापर सावधपणे करावा. एआय शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही; मात्र अध्यापनासाठी उपयुक्त साधन ठरू शकते. एआय आणि मानवी विचा . के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे ‘रिमॅजिनिंग हायर एज्युकेशन : इनोव्हेशन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स…

Read More

शाळेच्या विकासासाठी सरसावले ग्रामस्थ अन् माजी विद्यार्थी:खोसपुरी येथील माजी विद्यार्थी मेळाव्यात संकल्प व्यक्त, माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा‎

माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि शाळा यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोसपुरी येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. विशेष म्हणजे, ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत शाळेसाठी सुमारे ५० हजार रुपये खर्चाच्या गेट-कमानीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या…

Read More

"नवजीवन'चे कबड्डीत दुहेरी यश; दोन्ही संघ जिल्हास्तरावर:17 व 19 वर्षांखालील गटांत मिळवले विजेतेपद‎

शेवगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत दहीगाव येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कबड्डी संघांनी दुहेरी यश मिळविले. १७ वर्षांखालील गटात त्रिमूर्ती विद्यालय, शेवगाव, तर १९ वर्षांखालील गटात न्यू आर्टस् कॉलेज, शेवगावच्या संघाला पराभूत करून दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान विखे पाटील कॅम्पस येथे झालेल्या स्पर्धेत नवजीवनच्या…

Read More

लोकवर्गणीतून शेतकऱ्यांनी साकारला तीन किमी रस्ता:शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांचा पुढाकार; नळवाडी परिसरात एकजुटीतून रस्ताकाम‎

सिन्नर, अकोले आणि संगमनेर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीमालाची वाहतूक, दैनंदिन दळणवळण आणि शेतात ये-जा क . गत आठवड्यात तीन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यावर नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मठाधिपती विलास महाराज भोसले यांच्या हस्ते…

Read More

सप्तशृंगगडावर सर्वसामान्य भाविकाला महापूजेचा मान:पंढरपूरच्या धर्तीवर प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम; दुसऱ्या दिवशी 50 हजार भाविकांनी घेतले मातेचे दर्शन‎

आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात सोमवारी (दि. १२) दुसऱ्या माळेला भगवतीची पंचामृत महापूजा आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसामान् . आमदार नितीन पवार यांनी यापूर्वी विश्वस्त संस्थेकडे सर्वसामान्य भाविकालाही महापूजेचे यजमानपद मिळावे, अशी विनंती केली होती. पंढरपूर येथे मुख्यमंत्री महोदयांसमवेत…

Read More

अजिंठा घाटामध्ये तीन ट्रकची धडक; चार तास वाहतूक ठप्प‎:ब्रेक लावताच मागून येणाऱ्या वाहनांची धडक; सुदैवाने जीवितहानी टळली, लांबच लांब लागल्या रांगा‎

छत्रपती संभाजीनगरहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घोडे मैदानाच्या खालील वळणावर सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला. एकामागून एक तीन ट्रक धडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल चार त . मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरकडून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकच्या चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या आयशर वाहनाची…

Read More

बिलोणी येथील तुळजाभवानीच्या मंदिरात पारायण, कीर्तन, हरिपाठ:मराठवाड्यातून हजारो भाविक होतात दाखल; सकाळपासून भाविकांच्या रांगा‎

बिलोणी येथील जागृत ग्रामदैवत मानले जाणारे तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या वतीने घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून भाविकांची दर्शनासाठी घटस्थापनेच्या पहिल्या माळेपासून रांगा लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथे श्री तुळजाभवानी मातेचे प्राचीन जागृत भव्य प्रसिध्द मंदिर असुन दर वर्षी नवरात्र महोत्सवात महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात….

Read More

"सोमेश्वर’ मध्ये 21 जागा जिंकून सुनेत्रा पवारांचे वर्चस्व:युगेंद्रचे आव्हान फोल; जगतापांची बंडखोरीही नाकारली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात बारामतीच्या सहकार क्षेत्रातील पहिल्याच मोठ्या राजकीय लढतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून विरोधकांना खातेही उघडू दिले नाही. पुतणे युगेंद्र पवार यांचे आव्हान आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची बंडखोरी मतदारांनी…

Read More

मोदी-शाहांच्या हुकूमशाहीचा अंत होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही- दिपके:आजीच्या रक्षा सावडण्यासाठी आल्यानंतर हिंगोली येथे केला दावा

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या हुकूमशाहीचा अंत होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील,’ असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर) सांगितले. दिल्ली पोलिसांनी दबाव आणून सुटकेच्या कागदावर आपली सही घेतली, असा दावाही त्यांनी केला. हिंगोली तालुक्यातील संतुकपिंपरी येथे त्यांची आजी सावित्राबाई दिपके यांच्या रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमात ते आले होते. त्यानंतर त्यांनी…

Read More

अमरावती-यवतमाळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले:समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यासाठी नागरिकांचे गडकरींना साकडे, आंदोलनाची तयारी

अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक १४ च्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी असलेल्या या रस्त्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. हा महामार्ग महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असून, उत्तर व दक्षिण कॉरिडॉरला जोडतो. गडकरींनी या कामाला यापूर्वीच मान्यता दिली होती,…

Read More