शिक्षक मतदारसंघासाठी 35810 मतदारांची यादी जाहीर:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केली घोषणा; 23 ऑक्टोबरला मतदान
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांची बहुप्रतिक्षित यादी १२ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी ही घोषणा केली. यानुसार, ३५ हजार ८१० मतदार शिक्षक आमदार निवडतील. हे मतदार ८१ मतदान केंद्रांवरुन मतदान करतील. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ९७ मतदार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ९ हजार १२४, यवतमाळमध्ये ६ हजार ९३२, अकोल्यात ५ हजार…