Headlines

40 दिवसांत 8.77 टीएमसी उपसा:आजपासून उजनीचे पाणी शेतीस बंद, ऊस, केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात‎

यावर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ५० टक्केच पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिके आधीच पूर्णपणे करपली असून, आता रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. या भीषण संकटाच्या पार्श्वभूमीवर, उजनी धरणातील पाणी आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पाणीसाठा ८३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे उद्यापासून…

Read More

अन्नछत्र मंडळाने मदत, निधी हैद्रा दर्ग्यास दिली नाही:अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे यांची पत्रपरिषदेत माहिती‎

हैद्रा येथील ख्वाजा पीर सैफुलमूलक चिस्ती दर्ग्याला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने २० लाख रुपये निधी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र या प्रकारची मदत अथवा निधी हैद्रा येथील दर्ग्यास दिलेला नाही, अशी माहिती रविवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत् . ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासंदर्भात अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे स्वामीभक्त आणि नागरिकांत काही…

Read More

तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने दुमदुमला पाइपलाइन रोड परिसर:तुळजाभवानी माता मंदिरात पारंपारिक पद्धतीने घटस्थापना, भाविकांची गर्दी‎

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पाइपलाइन रोड येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात धार्मिक उत्साहात आणि मंगलमय वातावरणात घटस्थापना व महाअभिषेक सोहळा पार पडला. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य व त्यांची पत्नी स्वाती वैद्य यांच्या हस्ते विधि . वैद्य म्हणाले, आपले सण-उत्सव आनंदाने, उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करावेत. आपल्या सण-उत्सवांमधून भारतीय संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपला…

Read More

श्रीरामपूरचा पाणीसाठा वाढणार; 16 एकरांवरून तलाव थेट 36 एकरांवर:2051 पर्यंतची पाण्याची गरज भागवण्याचे नियोजन; नगराध्यक्ष ससाणेंकडून पाहणी‎

संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन श्रीरामपूर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मिल्लतनगर येथील साठवण तलावाचे विस्तारीकरण सुरू आहे. पूर्वीच्या १६ एकरांऐवजी आता ३६ एकर क्षेत्रावर हा नवीन तलाव साकारत असून, त्यात ९. . नगराध्यक्ष ससाणे, सभापती योगेश जाधव आणि पाणीपुरवठा अधिकारी निलेश बकाल यांनी तलावाच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तलावाच्या…

Read More

विद्यार्थ्यांच्या 12 दिवसांच्या आंदोलनानंतर MPSC अध्यक्ष भीमनवारांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले- आयुष्यात नेहमी नैतिकतेला प्राधान्य दिलंय, म्हणून रजेवर जातोय

पेपरफुटीविरोधात पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन सलग १२ दिवसांनंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या बहुतांश प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या निर्णयानंतर आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवार यांना खांद्यावर घेत मोठा जल्लोष केला. दरम्यान, सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर अध्यक्ष…

Read More

MPSC Paper Leak Protest Ends; Vivek Bhimanwar Sent on Compulsory Leave

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांना कथित पेपरफुटी आणि परीक्षांमधील अनियमिततेच्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसल . एमपीएससीच्या परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता आणि आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकतेच्या प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या…

Read More

वैनतेय विद्यालयात 42 वा माता-पिता स्मृतिदिन साजरा:आई-वडिलांच्या स्मरणार्थ देणगीदारांचा सन्मान; कक्षांचे नामकरण‎

आई-वडिलांविषयी कृतज्ञता आणि आदराची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने वैनतेय विद्यालयात ४२ वा माता-पिता स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी मातापित्यांच्या स्मरणार्थ संस्थेला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या माता-पित्यांच्या नावाने वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलमधील कक्षांचे नामकरण करण्यात आले. यावेळी व्याख्याते श्रीपाद कुलकर्णी यांनी मातापिता, शिक्षक आणि अतिथींना देवतुल्य मानावे,…

Read More

धावत्या रेल्वेमधून उतरताना सोनार कारागीर गंभीर जखमी:लासूरगावाजवळील घटना, डोक्याला दुखापत, उपचार सुरू‎

छत्रपती संभाजीनगरहून लासूरला येण्यासाठी चुकीच्या रेल्वेत बसलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या एका कारागिराने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. यात तोल जाऊन पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तापस डुला (४१, रा. फत्तेपूर, पश्चिम बंगाल, ह. मु. छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव असून, ते लासूरस्टेशन येथील एका सराफा दुकानात कामाला आहेत. संबंधित…

Read More

पिंपळगाव रेणुकाईत रस्त्याच्या कामात पाच किलोमीटरची जलवाहिनी उद्ध्वस्त:जुईधरण फाटा ते वालसावंगी रस्त्याच्या कामात जलवाहिनीचे नुकसान‎

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. प्रशासन आणि कंत्राटदारांच्या दुर्लक्षाचा फटका १० हजार ग्रामस्थांना बसत आहे. जुई धरण फाटा ते वालसावंगी या ३५ किलोमीटर रस्त्याच्या कामादरम्यान जलजीवन मिशनअंतर्गत टाकल . रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनीचे नुकसान झाल्यानंतर ती पूर्ववत जोडून देणे अपेक्षित होते. मात्र, वर्षभरात ही दुरुस्ती न झाल्याने जलजीवन मिशनच्या…

Read More

लासूरगावला श्री दाक्षायणी देवी मातेची 3 तास घटस्थापनेची पूजा:पहिल्याच दिवशी 11 हजार भाविकांनी घेतले दर्शन‎

वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथील श्री दाक्षायणी देवीची रविवारी सकाळी ९.३० ते १२.३० वाजेपर्यंत तीन तास घटस्थापनेची पूजा करण्यात आली. नवरात्रारंभाच्या शुभमुहूर्तावर मातेला मनमोहक वस्त्रालंकार परिधान करण्यात आले. यानंतर तहसीलदार सुनील सावंत व डॉ. चंद्रमा सावंत यांनी सपत्नीक आरती केली. याप्रसंगी चिरंजीव अनुराग सावंत आणि रुहिणी सावंत उपस्थित होते. श्रीकांत जोशी, श्यामपंत जोशी, नरेंद्र जोशी, गिरीश…

Read More