Headlines

48 लाख टन साखर गेली कुठे? आता आयात नको:गतवर्षीचा उसाचा हप्ता द्या, सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीचा पंढरपुरात एल्गार; तहसीलदारांना निवेदन‎

मागील दोन गाळप हंगामात उत्पादित झालेली साखर आणि केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कोट्यानुसार विक्री झाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या साठ्यामध्ये ४८ लाख टनांची तफावत आहे. ती साखर गेली कुठे? असा सवाल करत सचिन पाटील यांनी केंद्र सरकारने साखरेची आयात करू नये, . या बैठकीमध्ये साखरेचा दर प्रतिकिलो ७५ रुपयावर गेलेला असताना साखरेच्या अवैध साठेबाजीची केंद्रीय स्तरावर सखोल…

Read More

नद्या, नाले, विहिरी कोरड्याच; उभी पिके सुकण्याच्या मार्गावर:सोयाबीन पिवळे पडून फुलांची गळती; उत्पादन घटण्याची भीती, वन्यप्राण्यांचा उपद्रव

परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप पिके अखेरच्या घटका मोजत आहेत. अर्धा पावसाळा संपूनही परिसरातील नद्या, नाले, ओढे व विहिरी अजूनही कोरड्याठाक पडल्या आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने आता बळीराजाचे डोळे दमदार पावसाकडे लागल . सुरुवातीच्या समाधानकारक पावसावर सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, मका, तूर आदी पिके बहरली होती. मात्र, ऐन फुलोऱ्यात आणि वाढीच्या…

Read More

वारंवार स्फोट होऊनही त्याच कंपनीचे व्हेंटिलेटर कसे काय बसवण्यात आले:प्रहार-शिवसेनेचे पदाधिकारी संतप्त, अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी‎

व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन एकाच वेळी तीन नवजात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. या गंभीर घटनेला जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत प्रहार आणि शिवसेनेच्या संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभा . सोमवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पाहणी…

Read More

चांदूर रेल्वे स्टेशनचा कायापालट करा; समिती आक्रमक:खासदार अमर काळे, आमदार प्रताप अडसड यांना साकडे

येथील रेल्वे स्टेशनची दुरुस्ती आणि प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तसेच सुरक्षा व्यवस्था आणि प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी ‘रेल रोको कृती समिती’ आक्रमक झाली आहे. समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वाखाली खासदार अमर काळे आणि आमदार प्रताप अडसड यांना निवेदनही देण्यात आले आहे. नागपूर-भुसावळ रेल्वे मार्गावरील चांदूर रेल्वे स्टेशनवर या शहरासह परिसरातील हजारो नागरिक,…

Read More

"ज्ञानेश्वरी चिंतन'' ग्रंथांतून घरोघरी संत साहित्याचे अमृत!‎:ज्ञानेश्वरीमध्येच भावी काळातील सर्व प्रश्नांची उत्तरे- हभप म्हस्के, ग्रंथपूजन सोहळा उत्साहात

ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि जीवनाचे विविध पैलू उलगडत असताना ‘ज्ञानेश्वरी चिंतन’ या दोन ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विविध पैलू तसेच संत वाङ्मयाच्या अमृताचे वाटप होणार आहे, असे प्रतिपादन हभप भास्करगिरी महाराज यांनी केले. नेवासे येथे संतमहंतांच्या उपस्थितीत ‘श्री ज्ञानेश्वरी चिंतन – खंड १ : तत्त्वज्ञान प्रबोध’ आणि ‘खंड २ : जीवन प्रबोध’ या दोन…

Read More

भक्तीचा महासागर:दहा लाख भाविकांची सेवा; 500 पोती बुंदी, 350 ट्रॅक्टर अन् 15 हजार सेवेकरी सज्ज!, १७९ व्या गंगागिरी महाराज सप्ताहाची आज सांगता

धनगरवाडी-दिघी शिवारात सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी ( २५ ऑगस्ट) सांगता होत आहे. सांगता सोहळ्यासाठी सुमारे १० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या प्रसादासाठी ५०० पोती साखरेची बुंदी तयार केली जात आहे. प्रसाद वाटपासाठी ३५० ट्रॅक्टर आणि १५ हजार स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बुंदी तयार करण्यासाठी…

Read More

विद्यार्थ्यांच्या ताटात स्वच्छ, सुरक्षित आहार द्या:‘एफडीए’चे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या मुख्याध्यापकांना सूचना‎

शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार पौष्टिक, सुरक्षित, स्वच्छ व अन्न सुरक्षा मानकांनुसार असावा. स्वयंपाकगृह व भांड्यांची स्वच्छता, अन्नधान्याची योग्य साठवणूक, स्वच्छ पाण्याचा वापर तसेच शिजविलेल्या अन्नाची सुरक्षित हाताळणी याबाबत मुख्याध्यापकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी केले. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि शिक्षण…

Read More

ट्रकने अचानक वळण घेतल्याने ‎आयशरची धडक; चालकाचा मृत्यू‎:धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा येथील घटना, अर्धा तास वाहतूक ठप्प

पाचोड भंगार घेऊन जाणाऱ्या आयशरने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आयशर चालकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना धुळे-सोलापूर महामार्गावर मुरमा शिवारात सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघात घडताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आयशर चालकाला बाहेर काढून रुग्णवाहकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर मार लागल्याने उपचारदरम्यान त्याचा मृत्यू…

Read More

Jayakwadi’s left canal will be repaired, Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Parbhani, Beed and Ahilyanagar will benefit.

पैठण4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मराठवाड्याच्या सिंचनाचा कणा असलेल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. २०८ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी ७३४ कोटी रुपये निधीला मान्यता मिळाली असून पुढील चार महिन्यांत कामे सुरू Source link

Read More

दुर्दैवी घटना:घटनेनंतर कोवळ्या बाळांना घेऊन बाळंतिणींची रुग्णालयाबाहेर धाव, पहाटेपासूनच जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात नातेवाइकांचा आक्रोश

आग लागल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील बाळांतीण रुग्ण आपल्या कोवळ्या बाळांसह आणि नातेवाईकांसह सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयाबाहेर आल्या. यावेळी महिला ओपीडी परिसरात थांबल्या, तर अनेकांनी थेट रुग्णालयाच्या बाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी थांबणे पसंत केले. . जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ अमरावती शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील महिला रुग्णही उपचारासाठी येतात. त्यामुळे पहाटेच्या या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी…

Read More